मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामाजिक संस्थांबद्दल माहिती हवी आहे .

सिरुसेरि · · काथ्याकूट
एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात . अशा सामाजिक संस्थांबद्दल माहिती हवी आहे .

वाचने 2793 वाचनखूण प्रतिक्रिया 8

lgodbole 05/04/2016 - 13:46
कुठल्या गावात आहात ? कोणता आजार आहे ? सलमान खान व महाराष्ट्र शासन यानी मंत्रालयात कक्ष उघडला आहे असे व्हाप्सटपवर आले होते. सिदिविनायक ट्रस्ट मदत करते.

सिरुसेरि 05/04/2016 - 14:17
कुठल्या गावात आहात ? - ते कुटुंब पुणे येथे राहात आहे . कोणता आजार आहे ? - ह्रद्यावरची शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . धन्यवाद .

In reply to by सिरुसेरि

lgodbole 05/04/2016 - 14:36
लहान मुलांच्या हृदय सर्जरीसाठी एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुम्बै मदत करते

vcdatrange 18/11/2016 - 19:36
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते

vcdatrange 18/11/2016 - 19:37
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते

vcdatrange 18/11/2016 - 19:37
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते