~*~*~*~ साप ~*~*~*~
मित्रांनो,
मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा.
तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
;)
साप आला तर नागिन डान्स करायचा
तुम्ही सापांमध्ये लव्ह जिहाद
आँ? हे कुठून आलं मधेच?
पण सापांना नागिन डान्स करुन
अर्धे राज्य बक्षिस द्या
सापाला पप्पुचे भाषण एेकवा.
साप
तुमच्या सोसायटीत खालील पिक्चर दाखवा
=)))))
सिमरला बोलवा!
घराभोवती अस्लेल्या मोकळ्या
काही उपाय