✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पटकन एक छोटीशी

म — मुक्तसुनीत, Tue, 09/16/2008 - 04:06

प्रतिक्रिया द्या
5683 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ध
धनंजय Tue, 09/16/2008 - 04:18 नवीन

फर्मास भाषांतर

कविता आणि भाषांतर फार आवडले. पण इंग्रजीतले अर्धे श्लेष तुम्हाला सोडून द्यावे लागलेत. पैकी एक अर्थ निवडून त्याचे भाषांतर करावे लागले तुम्हाला. (स्मोकिंग चे अर्थ "सिगारेट पीणे"/"धुरी देणे" दोन्ही आहेत, वगैरे, वगैरे - इंग्रजीत एक विचित्र अर्थ आणि एक सरळ अर्थ दोन्ही ध्वनित होतात...) शब्दखेळ करणार्‍या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो. मॅसोकिझमचा सेफ-सेक्स प्रकार आहे हा. :-)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/16/2008 - 17:28 नवीन

हेच म्हणतो

कविता आणि भाषांतर फार आवडले. आपला, (नावडता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/16/2008 - 21:40 नवीन

मॅसोकिझम

शब्दखेळ करणार्‍या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो. अगदी अचूक बोललात. भाषांतर आणि कविता दोन्ही मस्तच. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सहज Tue, 09/16/2008 - 07:44 नवीन

अनोखी कविता आवडली

मुसु कविता व भाषांतर दोन्ही आवडले. धनंजय यांनी देखील अश्या हटके कविता रुपांतरीत कराव्यात.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/16/2008 - 10:56 नवीन

+१

असेच म्हणतो -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/16/2008 - 16:27 नवीन

असेच म्हणतो

कविता व भाषांतर दोन्ही आवडले. धनंजय यांनी देखील अश्या हटके कविता रुपांतरीत कराव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मेघना भुस्कुटे Tue, 09/16/2008 - 10:56 नवीन

फार फार

फार फार आवडले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/16/2008 - 11:39 नवीन

वेगळी

कविता आहे, आवडली. ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 09/16/2008 - 13:05 नवीन

वेगळीच आहे कविता...

... जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्‍या एका गच्च भरलेल्या आगगाडीत एक वेडी कविता लिहीते आहे मला.
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 09/16/2008 - 14:09 नवीन

फार

फार छान... मजा आली... धनंजयांचे शब्दखेळ करणार्‍या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो. हे वाक्यही मस्त ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/16/2008 - 16:58 नवीन

सहीच

सहीच !!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 16:59 नवीन

क्षमस्व,

क्षमस्व, परंतु कविता फारशी समजली नाही! "शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे.." (असल्या साध्या सोप्या परंतु सुंदर कविता आवडणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 09/17/2008 - 00:32 नवीन

प्रयत्न

वाटा व्हाव्या ऐशा लाटा माझे मीपण यात्रा आहे गीत तुझे गे इतुके अनवट सूरच मजला लावत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 00:48 नवीन

प्रयत्न

प्रयत्न ठीक... आपला, ('श्रावणात घननिळा बरसला' सारख्या साध्या सोप्या आणि मुख्य म्हणजे सरळ कविता आवडणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ध
धनंजय Wed, 09/17/2008 - 01:07 नवीन

उदाहरण कसले वाकडे दिलेत

('श्रावणात घननिळा बरसला' सारख्या साध्या सोप्या आणि मुख्य म्हणजे सरळ कविता आवडणारा!)
"श्रावणात घननिळा बरसला" ही दोन अर्थ असलेली, क्लिष्ट शब्द असलेली ("घननिळा" हा प्राचीन संस्कृत-मराठी शब्द साध्या मराठी बोलण्यात कधी वापरला आहे?) गूढ ओळ "सरळ"चे उदाहरण म्हणून मिसळ-कवींची जळवायला दिली आहे का, तात्या? म्हणजे "आम्हाला कठिण कविता आवडतात, साध्या-सोप्या-सरळ वाटतात, तुमच्या मात्र नाही आवडत" असे काही म्हणायचे आहे का? बाळ : आई, बघ आकाशात किती घन आलेत. आई : बाळा, श्रावणात घन येणारच. बाळ : किती निळे (!!!) आहेत ना घन! आई : चल लवकर आत ये! ते बघ बरसले घन! ही सरळ-सोपी मराठी कुठल्या गावात बोलतात? हलकेच घ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 01:10 नवीन

तुमच्या

तुमच्या मात्र नाही आवडत" असे काही म्हणायचे आहे का? अरे तसं काही मुळीच नाही रे! अरे एकतर मला काव्यातलं फार काही कळत नाही, तरीही हौशीहौशीने प्रतिसाद टाकायची हौस काही जात नाही, तेव्हा माझे प्रतिसाद फारसे मनावर घेऊ नकोस... :) बरं, जीवनात ही घडी अशीच राहू दे... या कवितेबद्दल तुझं काय मत आहे ते साध्यासोप्या(!) शब्दात सांग पाहू! आहे की नाही ही कविता साधीसरळ अन् समजायला सोपी?! :) डिस्क्लेमर : याचा अर्थ मला ज्या कविता समजत नाहीत किंवा साध्यासोप्या न वाटता भलत्याच बोजड आणि अगम्य वाटतात त्या चांगल्या नसतात असा कुणीही घेऊ नये! :) असो... आपला, (रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उंदीर जशी भांड्यांची खुडबूड करतात तशीच काहीशी काव्यांच्या प्रांतात खुडबुड करणारा!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अजिंक्य Tue, 09/16/2008 - 17:27 नवीन

मला आवडलेला पहिला अनुवाद...

आत्तापर्यंत माझा असा समज होता की, अनुवादित गाणी, कविता यांत 'ती' मजा येत नाही. पण या लेखनाने माझा समज खोटा ठरवला. हा मी पाहिलेल्या (म्हणजे वाचलेल्या!) अनुवादांपैकी मला आवडलेला पहिला अनुवाद. .. जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्‍या एका गच्च भरलेल्या आगगाडीत एक वेडी कविता लिहीते आहे मला. हे झकास! -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 09/16/2008 - 19:13 नवीन

सहमत

अजिंक्य यांच्याशी सहमत. मलाही अनुवाद फारसे आवडत नाहीत पण ही कविता नक्कीच अपवाद आहे. सुंदर अनुवाद ............... अजुन काही वेगळ्या व आवडलेल्या कवितांचे अनुवाद येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य
च
चतुरंग Tue, 09/16/2008 - 23:29 नवीन

आऊट ऑफ बॉक्स!

एकदम वेगळाच आणि टवटवीत विचार! मूळ कविता आणि भाषांतर आवडले! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/16/2008 - 23:41 नवीन

+१

भाषांतर आणि कविता आवडले! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/16/2008 - 23:44 नवीन

वा..

मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले,धनंजयने म्हटल्याप्रमाणे अनुवादताना एखादा अर्थ सोडून द्यावा लागलेला दिसतो पण तरीही अनुवाद सुंदर जमला आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा