✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कट्टा औरंगाबाद

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Tue, 02/16/2016 - 13:30  ·  लेख
लेख
२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18720 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

नै णा.

बाबा योगिराज
Mon, 02/22/2016 - 20:36 नवीन
नै णा. आम्ही दोघे 3 वाजेपासून वाट बघत होतो. त्यांना वेळ नव्हता. त्यांना जमलच नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जौद्या.

प्रचेतस
Mon, 02/22/2016 - 20:48 नवीन
जौद्या. दोघे मिळून मनसोक्त गप्पा झाल्या असतीलच. आमच्या आगामी कटकी दौऱ्यात सर आणि बाबा योगीराज पण असतील आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

कट्टा आयोजक /निंमंत्रकच

नाखु
Tue, 02/23/2016 - 14:29 नवीन
(अचानक) गायब असण्याचा अनुभव वल्लीदा,तुम्हाला मला नवीन का आहे ???? कोल्हापुरला कल्लापुरी झालेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्या इष्टाईलमध्ये शेवटच्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/23/2016 - 22:58 नवीन
पहिल्या वाक्याचा मूड पाहता, तुमच्या इष्टाईलने शेवटच्या वाक्यातला शेवटचा शब्द "नाखु(ष)" असा हवा होता :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अत्यंत खजील आहे ..

अत्रन्गि पाउस
Mon, 02/22/2016 - 21:28 नवीन
४ वाजे पर्यंत बैठका आटपतील हि खात्री होती आणि ९३० ची ट्रेन होती त्यामुळे कट्ट्याची जबरदस्त खात्री होती ...तथापि एकातून एक मुद्दे निघत गेले आणि सगळे वेळा पत्रक कोलमडले आणि ज्येमतेम ६ वाजता सगळे आटपत आणले ... मधेच बोका भौंचा पण फोन येऊन गेला त्यांनाही सगळ्यांशी बोलायचे होते ... फोन वर शेवटी डॉक्टर बिरुटे आणि बाबा ह्यांच्याशी बोललो आणि मनापासून माफी मागितली ...माझा खरच नाईलाज झाला होता .. पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी व्यक्त करतो ... राग येणे स्वाभाविक आहे रास्तहि आहे ...तथापि जमल्यास माफ करा हि विनंती ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे औरंगाबादला

मितभाषी
Mon, 02/22/2016 - 23:13 नवीन
येतो येतो म्हणून "पाऊस" काही आलाच नाही.
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Mon, 02/22/2016 - 23:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

कालचा पाऊस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/23/2016 - 05:29 नवीन
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही असवांवर काढले कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत झाडे करपली माथे हरपली नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. (कवी - डॉ. यशवंत मनोहर) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

या कवितेबद्दल धन्यवाद. बरेच

एस
Tue, 02/23/2016 - 13:06 नवीन
या कवितेबद्दल धन्यवाद. बरेच दिवस शोधत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा...

असंका
Tue, 02/23/2016 - 09:11 नवीन
हा हा हा... आरंभशूर मंजे काय हो भाऊ? (कृ.ह. घ्या ही विनंती..)
  • Log in or register to post comments

मि हि औरंगाबाद कर

दिवाना हु
Tue, 02/23/2016 - 21:35 नवीन
मि हि औरंगाबाद कर
  • Log in or register to post comments

बरं झालं आम्ही कट्टयाला नाही

सतिश गावडे
Tue, 02/23/2016 - 21:41 नवीन
बरं झालं आम्ही कट्टयाला नाही आलो ते.
  • Log in or register to post comments

सर

मितभाषी
Tue, 02/23/2016 - 22:54 नवीन
नाशिकला या. जंगी कट्टा करू. हाकानाका.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा