पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात
विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक
तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक
धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक
कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक
साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक
प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात?
मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके?
आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नै ना
यंदा आंब्याचं काही लोणचं होणार नै बै
जमलं ग जमलं
हो चालेल
स्वतंत्र कोकण का नको म्हणते मी!
:)
तुला कळ्ळं तर मला कळव गं.
=))
कधी झाला कोकण स्वतंत्र...
मिपावरच्या स्त्रीया एवढ्या
माईसाहेब मोड ऑन
अहो हा जेपी मोड आहे
साई SSSSSSSSSSSSSSSSS
आलेच चल
पळायला मेडल देणार तरच मी
पण मेडल हुशार लोकांनाच मिळतं.
मी पळकाढु नाय्ये ब्वॉ...मी
आपण चालूया!
अगदी अगदी
धन्यवाद!
माशांचं लोणचं कुठे मिळेल?
मिळतं
ठीक आहे.
स्वतंत्र कोकणात
समुद्रातले किंवा नदीतले
धाग्याकर्त्याने विचार-पुर्वक धागा काढला आहे असे समजतो...
धाग्याकर्त्याने विचार-पुर्वक
स्त्री आणी पियूष यांची तुलना
आणि हा 100....टाळ्या!!
अभिनंदन!
सहमत.
काय 100?
अग शून्य मोजलाच नाहीस की तू..
अग शून्य मोजलाच नाहीस की तू..
अग शून्य मोजलाच नाहीस की तू..
अग शून्य मोजलाच नाहीस की तू..
एकदा सांगून कळत असेल तर त्या
(No subject)
मी पन हेच करतो ___/\___
कारण कै नै
ब्ल्याक होल थेरी आणि स्ट्रिंग
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ....
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक
अरे काय हे !!
पेढा वेफर्स?
नीलमोहर ताई
बाकी सविस्तर प्रतिसाद निवांत
:)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी
जळळ् मल्टीटास्किंग...वर वाचा