आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल. मी यावर जालावर शोधाशोध केल्यावर मला "http://indiatoday.intoday.in/story/who-freed-india-gandhi-or-bose/1/579…" हा दुवा मिळाला. आणि हे सर्व वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचा खूपच मोठा वाटा आहे आणी त्याप्रमाणात त्याची योग्य नोंद न घेवून इतिहास लिहिणार्यांनी त्यांच्यावर थोडाफार जास्तच अन्याय केला आहे.
NDTV च्या International Agenda कार्यक्रमात एक गोष्ट कळली, कि ज्या ब्रिटीश पंतप्रधानांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंधर्भात कागदावर सही केली त्यांना ह्या निर्णयावर यायला नेताजीच्या "आजाद हिंद सेनेनी, त्यांच्या सैनिकांनी आणी इग्रज अधिपत्याखालील त्यांच्या सैनिक-बंधूनी " भाग पाडले होते. आणी हे सर्व स्वतः ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते. परिस्थिती अशी झाली होती कि जर त्यावेळी इग्रजानि स्वात्यंत्र दिले नसते तर खूप मोठा सैनिकी उठाव झाला असता आणि तो १८५७ पेक्षा मोठा आणि जास्त शिस्थबद्ध झाला असता आणि त्या वेळी इग्रज सैन्य अजून एक गृह-युद्ध टाळू इच्छित होते. बाकी सर्व वरील दुव्यावर जास्त विस्ताराने दिले आहे म्हणून मी ते सर्व परत लिहित बसत नाही. पण मला मिसळ पाव या संकेत स्थळावरील दिग्गज लोकांचे विचार/मते वाचायला आवडेल.
वर्गीकरण
वाचने
13214
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००?
अरे वा सध्या
वा बुवा
वाटा कोणाचाही असो
+१११२२२२३३३४४४५५५६६६७७७८८८९९९
In reply to वाटा कोणाचाही असो by महासंग्राम
+११११११११११११११११११११११११११११
In reply to वाटा कोणाचाही असो by महासंग्राम
आम्ही पटियाला पेग बनवला अन
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by चिनार
कोरीच
In reply to आम्ही पटियाला पेग बनवला अन by कैलासवासी सोन्याबापु
गाववाले...
In reply to कोरीच by होबासराव
पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जोरात
+१०००
झालं …आता इसवीसनाच्या पहिल्या
.
In reply to झालं …आता इसवीसनाच्या पहिल्या by चिनार
च्या मारी,
देशाला स्वातंत्र्य मिळवून
विषय संपला !
In reply to देशाला स्वातंत्र्य मिळवून by उगा काहितरीच
ओके ओके चालू द्या ! इथे आम्ही
In reply to विषय संपला ! by माहितगार
मागे कोणी तरी कुठल्या तरी
ज्याचा वाटा असेल त्याला काय
लॉsल तसं नसतं त्यांच्या
In reply to ज्याचा वाटा असेल त्याला काय by यशोधरा
ह्म्म.. मग हे झाड काय कामाचं
In reply to लॉsल तसं नसतं त्यांच्या by माहितगार
अस्मादिक हे 'दिग्गज'
हं, करा चालू
In reply to अस्मादिक हे 'दिग्गज' by एस
हे "तू कोंबडी म्हणून जन्माला
In reply to हं, करा चालू by माहितगार
बर्फाचा गोळा घेणार का बे..
दिग्गज म्हणजे हत्ती
मग एकच सदश्य चालंल हितं
In reply to दिग्गज म्हणजे हत्ती by बोका-ए-आझम
आणि मी बाळ असल्याने सवालच
In reply to दिग्गज म्हणजे हत्ती by बोका-ए-आझम
बरोबर
In reply to आणि मी बाळ असल्याने सवालच by आदूबाळ
मी स्पॅरो असल्याने काही
In reply to आणि मी बाळ असल्याने सवालच by आदूबाळ
छ्या फार काही पेटलाच नाहीये इथे धागा
आयला भारीय...
त्यात काय मोठे!
In reply to आयला भारीय... by चांदणे संदीप
मीच एक धागा काढणार आहे:
In reply to त्यात काय मोठे! by भंकस बाबा
हायला!
In reply to मीच एक धागा काढणार आहे: by स्रुजा
मी तर हिटलरला श्रेय देईल.
थोर महात्मे....
.
स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे
एक्झॕक्टली ! शब्दाशब्दाशी
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
अगदी सहमत
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
'मिशन वुइथ माउंट्बॅटन' साठी
In reply to अगदी सहमत by राही
तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे by संदीप डांगे
हेच म्हणतोय
In reply to तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत. by sagarpdy
परंतु तुमचे मत असे आहे का कि
In reply to तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत. by sagarpdy
सुभाषचंद्र बोस नव्हे तर सुभाष पाळेकर.....
In reply to परंतु तुमचे मत असे आहे का कि by संदीप डांगे
नक्कीच, इतिहासातील कोण मोठे
In reply to परंतु तुमचे मत असे आहे का कि by संदीप डांगे
माझा आक्षेप एवढाच आहे कि
In reply to नक्कीच, इतिहासातील कोण मोठे by sagarpdy
वाद नको चर्चा हवी,
गांधीहत्येनंतर झालेल्या
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
मी ब्राह्मण नाही.
In reply to गांधीहत्येनंतर झालेल्या by तर्राट जोकर
.
In reply to मी ब्राह्मण नाही. by भंकस बाबा
...
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
पण जी आझादी आजचे गांधीवादी
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
दक्षिण आफ्रीकेला
In reply to पण जी आझादी आजचे गांधीवादी by संदीप डांगे
सॉरी, काही गडबड झाली का? तो
In reply to दक्षिण आफ्रीकेला by राँर्बट
...
In reply to वाद नको चर्चा हवी, by भंकस बाबा
आहो कसला गांधी?
येकच नंबर... अंतुशेठ
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
अंक्षि बरुबर बोलला भाऊ,
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवांना आणि अंतू शेठच्या मताला अनुमोदन....
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
बाडीस,
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
.
In reply to आहो कसला गांधी? by ज्ञानोबाचे पैजार
अग्निकुंड पेटलेच आहे तर आमचे पण तेल आणि काड्या....
तसे जर झाले असते तर आज
In reply to अग्निकुंड पेटलेच आहे तर आमचे पण तेल आणि काड्या.... by मुक्त विहारि
आपल्या लोकांना कठोर शिस्त लागली असती
In reply to अग्निकुंड पेटलेच आहे तर आमचे पण तेल आणि काड्या.... by मुक्त विहारि
अहिंसक आंदोलन वगैरे ला कुणी हिंग लाऊन विचारले नसते ...
In reply to आपल्या लोकांना कठोर शिस्त लागली असती by अत्रन्गि पाउस
.....आणीबाणी बरी होती की मग?
In reply to आपल्या लोकांना कठोर शिस्त लागली असती by अत्रन्गि पाउस
..
....