ऑनलाईन गणपती

नितमित काथ्याकूट
कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी.

5 टिप्पण्या 2,523 दृश्ये

Comments

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

>>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

डोमकावळा नवीन

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

विसोबा खेचर नवीन

ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या.

विनायक प्रभू नवीन

http://vipravani.wordpress.com/ बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा. वि.प्र. बाकी प्रश्न डेंजर हो.

वेडगावचीवेणू नवीन

ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून