Skip to main content

ऑनलाईन गणपती

लेखक नितमित यांनी शुक्रवार, 12/09/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी.

वाचने 2531
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

>>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या.

ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून