लेखकनुस्त्या उचापतीयांनी सोमवार, 11/01/2016 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे नाहीत म्हणून .....
शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात .
पण .....
पैसे नाहीत म्हणून .....
दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण
सुद्धा भेटला नाही .
_____________________________________
तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?
प्रतिक्रिया
विषय नाही म्हणुन