आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कुजलेल्या चेहऱ्या सारखा तो म्हातारा , जसा छिन्नविछिन्न शरीराचा , कमरेत वाकले ला होता.
त्याला पाहुन मी इतका घाबरलो की माझ्या हात पायातुन शक्तीच गेली, माझा माझ्यावरील कंट्रोल राहीला नाही व हाताचा बोट लाईट च्या बटणावर अजून तसाच होता. भितीने माझा बोट बटणावर दाबला गेला व लाईट आॅफ झाली त्या काळोखाला पाहुन माझा थरकाप उडाला. मी पुन्हा लाईट आॅन केली पण तो खिडकी जवळ नव्हता , मी पळत जाऊन खिडकी तुन बाहेर पाहिले पण तो नव्हता. एखादा म्हातारा इतका चपळ आसू शकतो?
इतक्यात बेडरूम मधील लाईट आॅफ झाली व त्या आधाराची मला खरी भिती वाटली , स्वतःचा जीव वाचावण्यासाठी मी हवेत चाकू फिरवून हल्ला करू लागलो .अचानक माझा पाय कशात तरी अडकला व मी खाली पडलो. माझ्या हातातुन चाकू काळोखात खाली पडला, मी ओरडू व रडू लागलो.
'कोण तू पुढे येऊ नकोस....'
' वाचवा. ......वाचावा. ..,'
जमिनीवर हात फिरवू लागलो. अचानक माझ्या हाताला एक वजनदार लोखंडी सळई लागली. मला समजले होते की माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.
मी भितीने हातातील सळई जोर जोरात माझ्या चारही बाजूंनी फिरवू लागलो तसे करीत मी घरातून फिरू लागलो, तसे करीत मी बेडरूम मधील लाईट आॅन केली पण लाईट लागली नाही, मी जीवाच्या भितीने सळई फिरवत हाॅल मध्ये आलो .
शेवटी हाॅल चा मुख्य दरवाजा उघडला व त्या घरातुन धुम ठोकली.
जोर जोरात श्वास घेत मी धावत होतो जसे कि तो म्हातारा माझ्या पाठीमागे लागलाय .
शेवटी मी हायवेवर पोहोचलो व इतर लोकांना पाहून माझ्या मनातील भिती कमी झाली.
पहाटेचे पाच वाजले होते. दोन तास फिरून काढले.सात साडेसात वाजता पुन्हा घरी गेलो. माझ्या त्या भितीने घराची अवस्था एका तुटलेल्या फुटलेल्या घरासारखी झाली होती . मी झटकन माझी बॅग भरली व त्या घराबाहेर पडलो. काही अंतरावर गेल्या वर तीन वायरमन विजेच्या खांबांवर दुरूस्ती करताना दिसले. बहुतेक ह्या भागात विजेचा प्राॅब्लेम आसेल वाटले. मी शेवटचे त्या घरा कडे वळून पाहिले आणि भराभर चालु लागलो.
त्या नंतर बर्याच दिवस या घडलेल्या प्रकारावर विचार करित होतो.
शेवटी मला त्याचे उत्तर सापडले.
तो म्हातारा मला कोणतीही इजा करणार नव्हता, तर तो तर माझे संरक्षण करत होता. रात्रीच्या वेळी अनेक किटक लाईट च्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि तो म्हातारा माझे त्या पासून संरक्षण करत होता.
हे माझ्या बुद्धीला पटले आणि पुन्हा मी लाईट आॅफ करून शांतपणे त्या काळोखात झोपू लागलो.
.............
........
.....
.......
........
........
अचानक लाईट आॅन होते. ........####
.
.
.
.
.
समाप्त.
प्रतिक्रिया
आय याम युर फॅन जीवनभौ
अरे भाई कहना क्या चाहते हो?
काय राव! भुतं तर आपलं संरक्षण
:):):):)
=)))
बाबौ !
आता कसं . .
रच्याकने .
लायनीवर आले
कहर
पाणी-पुरी
मोजी भाऊ आमचे काय म्हणने आहे
टुकार लेखन.
ओ , आपलं काय ठरलय ,
चांगल्या लेखनाला आपण चांगलेच
किटकांपासून वाचवणारं भुत!
Casper ??
लाईट वाचवणारा भूत
are vaa
निशब्द
बाबौ ! मोजीभौ, दंडवत स्विकारा
ही कथा
काही
यक्दम बरोबर हाय जिवन्भौ
__/\__ जीवन भाऊंशी वाकडे
छ्या
कथा संपली हेच सर्वत
निवृत्त झाल्या पासुन तुम्ही