✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाप्पांची आवडती जास्वंद (प्रकाशचित्रे)

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 09/07/2008 - 23:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10269 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

द
देवदत्त Mon, 09/08/2008 - 10:00 नवीन

सुंदर

सुंदर प्रकाशचित्रे आहेत. (शीर्षकाबद्दलचा प्रकाटाआ)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/08/2008 - 00:29 नवीन

अत्यंत सुरेख....!

अत्यंत म्हणजे अत्यंत मनमोहक प्रकाशचित्रे! वा साक्षीदेवा! कमाल आहे तुझ्या कॅमेरागिरीची! :) पहिल्या चित्रातील फुलांचा ताटवा तर केवळ लाजवाब! उद्या मिपाच्या डाव्या समासात लक्ष ठेव! :) बोला, लालबागच्या राजाचा विजय असो......! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/08/2008 - 02:36 नवीन

अतिशय मनमोहक..

सुंदर आहेत सगळीच फुले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/08/2008 - 03:44 नवीन

सर्वच फोटो

सर्वच फोटो छान आहेत्,,मला सगळ्यात जास्त शेवटचं आवडलं. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/08/2008 - 03:50 नवीन

सुंदर प्रकाशचित्रे

यांतील नं.३ चे गुलाबी जास्वंद आणि लाल भडक जास्वंद माझ्या दारात आहे. गणपती पूजेच्या दिवशी अगदी टपोरी फुलली होती. बाप्पांची आयती सोय झाली. ;) हे फोटो कुठले? इतकी सुरेख जास्वंद कोणत्या बागेतील आहेत का घरातील?
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 09/08/2008 - 04:22 नवीन

प्रथमच..

पहील्या चित्रातील जास्वंदीचा जणू काही ताटवा हा प्रकार प्रथमच पहात आहे. सातव्या चित्रातील जास्वंद आमच्याकडे भारतात पण होती आणि आत्ता येथे अमेरिकेत पण आहे. (भारतात अर्थातच लाल जास्वंद पण होती). या मस्त छायाचित्रांबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/08/2008 - 06:54 नवीन

सुंदर

जास्वंदीच्या किती जाती! सर्वांमध्ये मला लालभडक पाचे-पाकळ्यांची जास्वंद सर्वाधिक आवडते.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 09/08/2008 - 07:00 नवीन

रंगछटा

एकाच जातीच्या फुलांच्या किती या रंगछटा ? मीनल.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/08/2008 - 07:42 नवीन

भरपुर

मिपावर अजुन थोडी इथे देखील पहाता येतील. अजुन येथे देखील पहाता येतील. सर्वसाक्षीजी सही फोटो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
स
सर्वसाक्षी Mon, 09/08/2008 - 19:33 नवीन

धन्यवाद!

फारच सुंदर! दुवा दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अनिल हटेला Mon, 09/08/2008 - 08:37 नवीन

वाह

वाह !! लाजवाब !!! मन प्रसन्न झाल !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 09/08/2008 - 08:55 नवीन

मस्तच.

सुंदर फोटो. मला शेवटच्या जास्वंदाचा कलर आवडला. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/08/2008 - 10:01 नवीन

सुंदर

सुंदर फोटो!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/08/2008 - 13:14 नवीन

वाव..

मस्त चित्रे..झक्कास!! यातील लाल,गुलाबी,डबल जास्वंद आमच्या अंगणात होती पूर्वी..आणि एक फिका लाल रंग आणि कातरलेल्या पाकळ्या- कात्रीची जास्वंदच म्हणतात त्याला..ती ही होती.त्याची आठवण करून दिलीत. स्वाती
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 09/08/2008 - 14:36 नवीन

अहाहा!

सगळी प्रकाशचित्रे खूप सुंदर! कुठली आहेत ही सगळी? तुमच्या घरी आहेत काय? आमच्याकडे नागपूरला आहे लाल अन् पांढरा जास्वंद. धन्यवाद! मुमुक्षू
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/08/2008 - 15:00 नवीन

सुरेख

सगळीच प्रकाशचित्रे सुरेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 09/08/2008 - 19:39 नवीन

जास्वंद

धन्यवाद मंडळी. ही सर्व चित्रे कर्नाटकातील कबिनी व कूर्ग येथील आहेत. कर्नाटकात भटकताना असे लक्षात आले की इथे जास्वंद फार लोकप्रिय आहे. म्हैसूर हून निघाल्यानंतर कबिनी नदीकाठी पोचताना सुमारे १५-२० किलोमिटर अंतर मुख्य रस्ता सोडुन छोट्या रस्त्याने जावे लागते. खुद्द कबिनी धामाच्या अलिकडे ३-४ किलोमिटर अंतरात अगदी छोट्या १०-१२ घरांच्या वस्त्या लागतात. प्रत्येक घराचे आवार जास्वंदीने बहरले होते. थेट कूर्ग मध्ये देखिल अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही गेलो होतो त्या कॉफी मळ्यातदेखिल नाना प्रकारची जास्वंद दिसली. तीच ही चित्रे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/08/2008 - 20:49 नवीन

वा वा सर्वसाक्षी!

सुंदर स्वच्छंद जास्वंद! :) सर्वच चित्रे मनमोहक आणि ताजीतवानी आहेत. मला स्वतःला लालभडक रंगाचा, पाच पाकळ्याचा जास्वंद फार आवडतो, एकदम शुचिर्भूत फूल, ते पाहिलं की हे फूल फक्त गणपतीसाठी निर्माण झालं आहे असं वाटतं! अबोलीच्या फुलासारख्या रंगाचा सुद्धा मला आवडतो. पांढरा आणि शेवटच्या चित्रातला गुलाबी पांढरा मात्र मी प्रथमच बघितला तो ही ह्या चित्रात. सुंदर चित्रमय भेटीबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा