✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

समुद्रमंथन

त
तिमा यांनी
Sun, 09/07/2008 - 09:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3366 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 09:52 नवीन

प्रश्न

प्रश्न आवडला! :)
  • Log in or register to post comments
अ
अनिता Sun, 09/07/2008 - 10:00 नवीन

प्रश्नाचे उत्तर..

बुड बुड घागरी... :)
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/08/2008 - 04:08 नवीन

सांभाळून!

अशा परिस्थितीत तुम्ही काही करण्याआधी/ऐवजी सदर भगिनीच युतीने तुमचे काही करण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा जपून! (पोहता येते ना?)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/08/2008 - 04:38 नवीन

तुम्ही (म्हणजे) कोण?

इथे तुम्हीचा अर्थ पुरूष असा असल्यासारखे वाटले. ;) असो, मुलायम, लालू, अमरसिंह, अडवाणी, राणे, देशमुख, थोरले बच्चन (धाकटेही आले तरी हरकत नाही), अबू आझमी वगैरे वगैरे आणि वगैरेंना (अरे बापरे! बोटीचा आकार केवढा प्रचंड ठेवावा लागेल) एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा मला मिळाला तर मी जे करेन तेच बहुधा इतरही करतील. आणि हो! मला पोहताही येते. :D
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/08/2008 - 20:23 नवीन

हे बाकी भारी!

हे बाकी भारी! मी पण तुझ्याचसारखा विचार करत होते, आणि तू माझं टायपायचं कामही कमी केलंस! :-) मला पोहोता नाही येत पण तरी चालेल... तू असशीलच ना तिथे शिकवायला! ;-) छोटी/अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
अनिल हटेला Mon, 09/08/2008 - 09:09 नवीन

आणि हो! मला

आणि हो! मला पोहताही येते. हे हे हे हे हे !!!!!!!!!!!!!!!!!!! सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/08/2008 - 19:00 नवीन

२००

२०० म्हशींमधे रेडा जे करेल तेच आम्ही करु काहि प्रोब्लेम?
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Tue, 09/09/2008 - 19:46 नवीन

राज कार् ण

वरिल यादीत एकही मराठी नाही म्हणुन राज कारण्...............करु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा