केला नाद होशील बाद

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
10 Nov 2015 - 9:04 am

मंडळी सालाबाद्प्रमाने गावच्या चावडीवर होर्डिंग लावले आहे.
हे लावन्यासाठी जे कुनी मदत केलेत त्यांचे मंडल लै आभारी आहे.
mips_banner

एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील. तेव्हा धन्यवाद.
जागेची अन पैशाची टंचाई असलेने उरले सुरले बाकी मेंबर होळीत लावन्यात येतील.
(फोटोवाल्यानी आपली रक्कम त्वरीत जमा करावी ही नम्र विनंती)

स्थिरचित्रशुभेच्छा

प्रतिक्रिया

स्पा's picture

10 Nov 2015 - 9:39 am | स्पा

=)) लय भारी

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2015 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! कलाकार अभ्या.. =))

सतिश गावडे's picture

10 Nov 2015 - 9:46 am | सतिश गावडे

=))

श्रीरंग_जोशी's picture

10 Nov 2015 - 9:49 am | श्रीरंग_जोशी

लैच भारी रे अभ्या.

प्र.म. आ. आ. व त.त. या गोष्टींची कमी मात्र जाणवत आहे.

जेपी's picture

10 Nov 2015 - 9:50 am | जेपी

=))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2015 - 9:55 am | अत्रुप्त आत्मा

ढग नाही आभाळात पाणि नाही शेतात,
आमचे नाखूनभाऊ फकस्त गोटीसोडा घेतात.. >> लै मंजे लै ब्येक्कार! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif
http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
जहाज्,कट्टा प्पा ,म्हैस

एक सामान्य मानव's picture

10 Nov 2015 - 10:06 am | एक सामान्य मानव

च्यायला आम्चा फोटू नाय..कसं फ्लेक्स लागतय तेच बघतु....
नाद नाय करायचा

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:06 am | टवाळ कार्टा

=))

आभ्यादादा जंगी पोष्टर एकदम,
सर्व पोष्टर बॉईज चे हार्दिकाभिनंदनवसर्वांनादिवाळीच्याईनफायनाइटशुभेच्छा,
चला आता दिलाळी अंक वाचायला जातो

सस्नेह's picture

10 Nov 2015 - 10:23 am | सस्नेह

वारे गब्रू ! खल्लास पोष्टर !
आणि टीशर्टाच्या पुढच्या लॉटचं काय झालं म्हणे ?

जव्हेरगंज's picture

10 Nov 2015 - 10:24 am | जव्हेरगंज

smile

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 11:38 am | प्रचेतस

क्या बात..! क्या बात .....!!!!
जबराट फ्लेक्ष.

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 11:44 am | सागरकदम

आमचा फोटो नसल्याने निषेध

सन्मान जनक तोडगा काढे पर्यत तुम्ही भाजपा आणि आम्ही शिव सेना

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 12:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

aa

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 12:46 pm | सागरकदम

राष्ट्र वाडी पचकलिच

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा

हे इथे लावायचे होते

red pot

बॅटमॅन's picture

10 Nov 2015 - 5:09 pm | बॅटमॅन

भांडे का लपविता?????

सूड's picture

10 Nov 2015 - 5:24 pm | सूड

आयला असंय का हे!! =))

किसन शिंदे's picture

10 Nov 2015 - 12:16 pm | किसन शिंदे

=)) पंचेस जबराट एकदम

आदूबाळ पयल्यांदा पाह्यला.

एक एकटा एकटाच's picture

10 Nov 2015 - 12:20 pm | एक एकटा एकटाच

हा हा हा

लय म्हण्जे लयच भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे दिवानो मुझे पैछानो कहा से आया मै हु कोन ? ;)

अवांतर : माझ्या फोटोकड़े फार टक लावून पाहु नये. धन्यवाद. ;)

- दिलीप बिरुटे
[खुद गब्बर डीबी ]

कानडाऊ योगेशु's picture

10 Nov 2015 - 12:34 pm | कानडाऊ योगेशु

एकदम सही.
बाकी डॉ.खरे साहेब थोडेफार रॉबर्ट वद्रा सारखे दिसतात हे नमूद करु इच्छितो.!

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा

vadra

सुबोध खरे's picture

10 Nov 2015 - 6:17 pm | सुबोध खरे

कुणी मला थोडीशी जमीन द्याल का? जरा हजार एक एकर. म्हणजे निदान वाड्रा सारखा दिसल्याचे सार्थक तरी होईल.

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 8:12 pm | टवाळ कार्टा

२३ वर्षे मागे जाउ शकाल कै? ;)

पियुशा's picture

10 Nov 2015 - 1:01 pm | पियुशा

सुड मोड ऑन..
" फोटो जरा ब्लर आलेत , प्रयत्न बर्यापैकी बरा आहे सुधारणेला वाव आहे " ;)
सुड मोड ऑफ ;)
(पळ्ते म्या )

अभ्या..'s picture

10 Nov 2015 - 1:03 pm | अभ्या..

पिशवे/सूडके,

मलाबी कळेना ब्लर कामून झालय ते. :(

कायतरी लोच्या हाय. उधारी बाकी असणार. ;)

ह्ये असच होत बघ अभ्या आम्हाला जेपी किलबिल मधी बसवल्यावर ;)
दन्गा तर होणारच्च = = = ))))))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 2:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काच स्वच्छ केली तुमच्या चश्म्याची. आता दिसतंय का स्पष्ट. ;)

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

10 Nov 2015 - 2:12 pm | अभ्या..

थॅन्क्यु ओ सर.

उगीच नाही तुम्ही खुद गब्बर. ;)

येस्स येस्स,, दिख्या दिख्या. ढंस :)

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 1:04 pm | सागरकदम

http://www.misalpav.com/user/9394
ह्यांनी लगेच हजार व्हावे

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2015 - 1:05 pm | सुमीत भातखंडे

=))

बाबा योगिराज's picture

10 Nov 2015 - 1:45 pm | बाबा योगिराज

बाब्बो.
लै झ्याकं.
भेष्ट.

संदीप डांगे's picture

10 Nov 2015 - 1:50 pm | संदीप डांगे

अभ्याभाऊ... लाल भडक माल कडक..

वरुन दुसर्‍या रांगेतल्या सगळ्यांना डोळे आलेत काय? काळे चष्मे घातलंनीत म्हणून म्हटलं हो!! ;)
किसनदेवाच्या मिश्या ज्युलियन ब्रह्मेंसारख्या दिसतायेत.

बाकी छान!! आपलं चटणीपाकीट ठरलेलं आहे, त्यामुळे 'ज्याची चाय त्याचा न्याय' म्हणीप्रमाणे नावं ठेवायला जागा नाहीये फोटोत. ;)

वेल्लाभट's picture

10 Nov 2015 - 2:28 pm | वेल्लाभट

बॅनर कडक; मॅनर भडक

यशोधरा's picture

10 Nov 2015 - 3:28 pm | यशोधरा

LOL अभ्या!!

धडपड्या's picture

10 Nov 2015 - 4:26 pm | धडपड्या

आवं, ही नुस्ती लक्षुमी न्हाय, तर फ्लेक्स लक्षुमी हाय, फ्लेक्स लक्षुमी...

आनंदराव's picture

10 Nov 2015 - 4:28 pm | आनंदराव

कडक
च्यामारी लयच भारी

बॅटमॅन's picture

10 Nov 2015 - 4:48 pm | बॅटमॅन

बगतोस काय उभ्यानं,
फ्लेक्स लावलाय अभ्यानं,
येकच चित्र- गार मित्र!
अभ्याचा पंखा- हाय शंका?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्याचा पंखा- हाय शंका?

हो हो ! अभ्याला मी लाख वेळा म्हटलं (कोणतीही नशापाणी न करता)
की मी तुझा फ्यान आहे, त्याला विश्वासच नै, शंका आहेच त्याच्या मनात. ;)

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

10 Nov 2015 - 5:01 pm | संदीप डांगे

+१

मस्त बॅनर. आता क्लिअर दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2015 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी ! आम्च्या नेक्ष्ट विलक्शनाचे फ्लेक्ष कोन कर्नार त्ये फिक्ष झालं =))

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 8:40 pm | चांदणे संदीप

फ्लेक्स! असावा तर असा! बघतच राहावे वाटते!
नै तर गल्ली-बोळातही अस्तातच की, पंगतीला बसायला हाथरुन!

(या फ्लेक्सचा "अज्या" कोणंय या विचारात अस्लेला)
;-)
Sandy

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 9:25 pm | नूतन सावंत

आयड्याची कलपणा लय म्हंजी लयच भारी वो दादानु.

रातराणी's picture

10 Nov 2015 - 9:25 pm | रातराणी

कहर!

अभ्या भौ पाय कूड़ै तुमच्ये...!!!

मुक्त विहारि's picture

10 Nov 2015 - 11:07 pm | मुक्त विहारि

अभ्या..

एक डोकेबाज कलाकर आहे.

एक कट्टा ह्या आणि आधीच्या पोस्टर्ससाठी झालाच पाहिजे...

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 11:30 am | बोका-ए-आझम

फलेक्ष ल ई म्हणजे ल ई भारी! बाकी सोताचे फटू का नाय लावले बे? आमाला खालच्या आळीतल्या येशीला अभ्याभाऊ दाखवून माज करायचा होता ना!

तुषार काळभोर's picture

11 Nov 2015 - 1:16 pm | तुषार काळभोर

बाकी सगळे कोमात..

अभ्या..ची हुशारी,
काल पण.
आज पण..
उद्या पण...

_अखिल मिपा दुर्लक्षित सदस्य मंडळाचे उपसभासद

नेक्श्ट ब्यानरसाठी फोटो आलेला नाही अजून तुमचा हिंदकेसरी.

चांदणे संदीप's picture

11 Nov 2015 - 1:23 pm | चांदणे संदीप

हिंदकेसरी

ठ्ठो!

(आहात का खरच? नाहीतर उगाच आपल मार मिळायचा!)

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 1:26 pm | अभ्या..

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ.
रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(

चांदणे संदीप's picture

11 Nov 2015 - 3:26 pm | चांदणे संदीप

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ.
रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(

आता तर वारलोच! :=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))

गवि's picture

12 Nov 2015 - 4:33 pm | गवि

अभ्या, इन जनरल शंका..

"तरुण तडफदार" कोण, "उमदे नेतृत्व" कोण, म्हातारे, आय मीन "प्रेरणास्थान","स्फूर्तिस्थान",कोण, "आद्य" कोण, "यांच्या आशीर्वादाने"वाले कोण वगैरे वगैरे हे नेमकं कसं ओळखता अन ठरवता? की समोरुन पार्टीच सांगते?

तशी शंका रास्त आहे गविराज.
नॉर्मली बोर्डाचे काम येताना जे फोटो मोठ्या साईजमध्ये (४बाय६) येतात ते वर नेते म्हणून असतात. छोटे (आयडी/पासपोर्ट साईज) खालची कार्यकर्त्याची फळी असते. मोठ्या फोटोच्या मागे लिहिलेले असते आदरस्थान वगैरे. पार्टीच सांगते सारे. जरा जनरल करायचे तर वय २५ ते ३५ तरुण तडफदार असतात. पैसेवाला/जरा देखणा कँडीडेट उमदे नेत्रुत्व किंवा आधारस्तंभ असतो. सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात. त्यांची पिलावळ हमखास खालच्या गर्दीत असते. बोर्डाचे पैसे देणारा हमखास मधल्या फळीत असतो. वरचे त्याला घेत नसतात. पैसे अस्ल्याने त्याला खाली राहायचे नसते. तसे पाचपन्नास बोर्ड चढवले की त्याला प्रमोशन मिळते दांडगा जनसंपर्क म्हणून. त्याचा फोटो हमखास पेनड्राईव्ह वरुन येतो. फुल्ली फोटोशॉप्ड असतो. बाकी सांगेनच एखाद्या धाग्यात.

सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात.

जबरी.. ह.ह.पु.वा.

तुषार काळभोर's picture

12 Nov 2015 - 1:13 pm | तुषार काळभोर

...
.

चांदणे संदीप's picture

12 Nov 2015 - 3:48 pm | चांदणे संदीप

आता सोलापूरला जाताना पण सासवड मार्गे जावं लागणार! :(

अभ्या..'s picture

12 Nov 2015 - 4:50 pm | अभ्या..

फातिमानगर ते लोणी फ्लायओव्हरसाठी करायचे का आंदोलन भिगवण नायतर टेंभूर्णीला? बरं पडल राव.

तुषार काळभोर's picture

12 Nov 2015 - 9:36 pm | तुषार काळभोर

लोणीच्या.
१५ मिनिटात २ किमी रांगा लागल्या नैत तर तिथला टोलनाका बंद करू.

(गेल्या महिन्यात बारामतीच्या खासदारतैंनी महागाईच्या विरोधात आंदोलन केलतं त्या टोलनाक्यावर. दोन्ही बाजूंनी लोकांचे २-३ तास फुक्कट गेले. तिकडं लोणीपर्यंत आन् हिकडं जकातनाक्यापर्यंत रांगच रांग.)

तुषार काळभोर's picture

12 Nov 2015 - 9:17 pm | तुषार काळभोर

या आख्ख्या त्रिकोणात कुठंपण बोलवा. कोणत्यापण ढाब्यावर बसू.
(उरूळीचं स्नेहल *चुलीवरच्या मटन-चिकनच्या स्पेशल टेस्टसाठी* , सासवडच्या अल्याड काळेवाडीत मयूर नायतर गारवा, खाली उतरलं तर वडकीच्या अल्याड सह्याद्री)

चांदणे संदीप's picture

12 Nov 2015 - 10:09 pm | चांदणे संदीप

खाऊन पिऊन उपोषण!

नाखु's picture

18 Mar 2016 - 12:17 pm | नाखु

हे बघीतलच नव्हतं

ज्याम म्हणजे ज्याम खतरा काम केलय.

बुवांना फेटा का न्हायी मी म्हणतो . आणि "किलबील संघटना आवडली"

साफ भुस्काट (झालेला) नाखु