हे जुने धागे असे वर का निघत आहेत ?
एखादा माहितीपुर्ण धागा असला आणि त्यात अजुन एखादी जास्तीची गोष्ट सांगायची असल्यास असे जुने धागे वर येणे व ते आणताना त्यावर माहितीपुर्ण प्रतिसाद येणे ही बाब समजण्यासारखी आहे.
पण इथे तसे काही दिसत नाही :(
असो, पटकन जाणवलं म्हणुन आवर्जुन खरडलं, बाकी असोच.
- छोटा डॉन
प्रतिक्रिया
अच्र्त!!!
बरं मग ?
बिप्स ने तात्यांना चॉकोलेट
???
हे जुने धागे असे वर का निघत आहेत ?
बिकाशेठ भलतेच हँडसम आहेत!
काळे काका २००८ सालचा धागा आहे
काळे काका २००८ सालचा धागा आहे
=))
एकदा हँडसम, नेहमी हँडसम!