पाण्याचे जगने
आवडत नाही त्यास तुंबायला
गुरफटुन सडायला
जरी गटारात, आवडते वहायला
जळमट सोडून पुढे पळायला
छंदच त्याचा पळायचा
झाडाच्या बुंध्याशि खेळायचा
खेळहि त्याचे न्यारे
अडमुठ ढेकळांना घुसळायाचे
खडकांना पाझर फोडायाचे
ताकत तेच्यात कोमा ला झाड तर
ताड़ा माडाला मातीमोल करायची
ते मुक्त आहे, मोफत आहे
पर आपण त्यास बांध घालतो
अन बाटलित भरतो
तरी ते कुणावर ही रुसत नाही
या खिशातून त्या खिशात घुसत नाही
सध्या दुश्काळ आहे.
बाहु..