अनाहिता - अन्नपूर्णा देवी

Primary tabs

मितान's picture
मितान in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:08 pm

.

अन्नपूर्णा देवी चित्र - मितान
श्लोक - निनाद काटदरे

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:28 am | कविता१९७८

वाह , कीती सुन्दर आहे देवी

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 9:58 am | प्रीत-मोहर

मस्त. आणि तो अन्नपुर्णे सदापुर्णे श्लोक लग्नात गौरीहर पुजताना म्हणतात ना?

प्रचेतस's picture

16 Oct 2015 - 9:58 am | प्रचेतस

वेरूळच्या कैलास लेणीतील अन्नपूर्णा

a

पैसा's picture

16 Oct 2015 - 10:12 am | पैसा

आपल्या घरात असते ती नेहमी बसलेली आणि हातात पळी घेतलेली असते.

प्रचेतस's picture

16 Oct 2015 - 10:32 am | प्रचेतस

हो.
हीच्या हाती कमंडलू आणि धान्याचे कणीस आहे.

पळी असलेली खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहे.

a

सस्नेह's picture

16 Oct 2015 - 10:41 am | सस्नेह

पेंटिंग आहे काय ?

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 10:49 am | पिलीयन रायडर

अन्न्पुर्णेचा फोटो टाकयची कल्पना खुप छान!

अमृत's picture

16 Oct 2015 - 10:52 am | अमृत

घरी आहेच. आमच्यात लग्नामधे मुलीची आई मुलीला अन्नपूर्णा भेट म्हणून देते. आम्हीही बहिणींना दिली आणि बायकोपण सोबत घेऊन आली :-)

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 3:29 pm | सानिकास्वप्निल

हो हो आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे :)

@ मितानताई अन्नपूर्णेची मूर्ती खरचं सुंदर आहे __/\__

टक्कू's picture

16 Oct 2015 - 7:16 pm | टक्कू

आमच्याकडे पण हि पद्धत आहे.

प्रश्नलंका's picture

17 Oct 2015 - 3:33 pm | प्रश्नलंका

आमच्याकडे पण हि पद्धत आहे. मलाही आईने लग्नात अन्नपूर्णा भेट दिलीये. _/\_

आरोही's picture

21 Oct 2015 - 8:37 pm | आरोही

हो आमच्याकडेही !! मूर्ती सुंदर आहेच ..

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2015 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर

आमच्यात मुलीलाच 'अन्नपूर्णा' बनवून सासरी पाठवतात. (हलकेच घ्या हो!)

इडली डोसा's picture

19 Oct 2015 - 8:42 pm | इडली डोसा

माझ्या लग्नात ऐनवेळी अन्न्पुर्णेची आणलेली मुर्ती सापाडलीच नाही. त्यामुळे आम्हीच झालो अन्न्पुर्णा.

बरोबर. माझ्यापण लग्नात आईने अन्नपुर्णा आणि बाळकृष्ण दिला होता.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 11:36 am | स्वाती दिनेश

अन्नपूर्णेची मूर्ती सुबक आहे आणि कैलास लेण्यातील व खिद्रापूरची अन्न्पूर्णा दोन्ही फार छान!
स्वाती

अनन्न्या's picture

16 Oct 2015 - 11:44 am | अनन्न्या

प्रचेतस यानी दिलेले फोटोही सुरेख, आणखी माहितीच्या प्रतिक्षेत...

मितान अन्नपूर्णेची मूर्ती सुरेख आहे..

अन्नपूर्णेची मूर्ती आवडली. तिच्यामुळे अंकाला पूर्णत्व आले आहे.

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 7:50 pm | मधुरा देशपांडे

सुरेख मुर्ती. रुची विशेषांक बघुन अन्न्पुर्णा नक्कीच खुष झाली असेल.

चतुरंग's picture

17 Oct 2015 - 6:25 am | चतुरंग

रुची विशेषांकासाठी अतिशय उचित फोटो. फार आवडला.

वल्लीबुवांनी टाकलेले मूर्तींचे फोटोदेखील अत्यंत सुरेख आहेत. :)

जुइ's picture

17 Oct 2015 - 8:09 am | जुइ

अंकासाठी अतिशय औचित्यपूर्ण फोटो.

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 3:16 pm | इशा१२३

सुरेख आहे अन्नपुर्णा.प्रचेतसनी टाकलेले फोटोहि छान.

भावना कल्लोळ's picture

17 Oct 2015 - 5:03 pm | भावना कल्लोळ

या अधिक महिन्यात आईने दिली आहे अन्नापुर्णाची मूर्ती. फोटो मस्तच.

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 6:28 pm | नूतन सावंत

अन्नपूर्णेची सुरेख मूर्ती रुची अंकाचे अधिष्ठान आहे.वल्लींचे फोटोही सुंदर.

खूप छान कल्पना. प्रचेतसांनी दिलेले फोटोही आवडले.

अन्नपूर्णा मातेचे छायाचित्र टाकण्याची कल्पना अगदी भावली मनाला.
मूर्ती पण सुंदर व सशास्त्रच आहे. अशी मूर्ती लग्नात आईकडून मुलीला भेट दिली जाते.

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 2:38 pm | प्यारे१

+१

वल्लीच्या अन्नपूर्णा नेहमीप्रमाणे सुरेख.
सिद्ध समाधी योग (एस एस वाय) मध्ये जेवणा आधी हा मंत्र म्हटला जातो.

मनिमौ's picture

18 Oct 2015 - 6:17 pm | मनिमौ

दोन्ही छान आहे

अस्मी's picture

18 Oct 2015 - 7:11 pm | अस्मी

छान मूर्ती आणि श्लोक.
घरी आहे अन्नपूर्णा, लग्नात मिळालेली.

अन्नपूर्णेची मूर्ती छान आहे. माझ्या देवात आहे माहेरुन आलेली अन्नपूर्णा मात्र श्लोक माहीत नव्हता. प्रचेतस यांनी दिलेले अन्नपूर्णेचे फोटो देखील सुरेख आहेत.

स्नेहानिकेत's picture

19 Oct 2015 - 8:30 pm | स्नेहानिकेत

अन्नपूर्णेची मूर्ति खुपच छान.रूची विशेषांकात अन्नपूर्णादेवीचा फ़ोटो टाकायची कल्पना खुप आवडली.माझ्या देवांमधे पण आहे अशीच अन्नपूर्णा.पण अजूनही ती काही मला पावत नाहिये.

इडली डोसा's picture

19 Oct 2015 - 8:43 pm | इडली डोसा

मुर्ती आवडली. आत्तापर्यंत बघितलेल्या अन्नपुर्णेच्या मुर्तींमधे ही जास्त सुबक वाटली.

बिन्नी's picture

20 Oct 2015 - 7:09 am | बिन्नी

छान आहे मूर्ती.

विभावरी's picture

20 Oct 2015 - 4:06 pm | विभावरी

खूप सुबक आहे मूर्ती !

खुप सुंदर आहे मुर्ती.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Oct 2015 - 8:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मी रोज अन्नपुर्णा स्तोत्र म्हणते.ते म्हणताना वेगळेच समाधान मिळते.देवीची म्रुर्ती फार सुरेख आणी प्रचेतस यान्नी दिलेले फोटोही.

अन्नपुर्णेची मुर्ती सुरेख आहे.तो श्लोक मला नीट दिसत नाही कुणी प्रतिसादामध्ये लिहिल का तो श्लोक?

भुमी's picture

24 Oct 2015 - 1:02 pm | भुमी

प्रचेतस यांनी दिलेले फोटो पण अप्रतिम.

खुप सुरेख!

कर्नाटकातील होर्नाडू येथे अन्नापुर्नेश्वरीचे सुंदर मंदिर आहे तेथील मूर्ती अत्यंत देखणी आणि तेजपुंज आहे मूर्तीच्या हातात सोन्याची पली आहे तेथील महाप्रसादाची खीर अत्यंत स्वादिष्ट असते
हे गाव शृंगेरी पासून जवळ आहे