मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनाहिता - अन्नपूर्णा देवी

मितान · · रूची विशेषांक
. अन्नपूर्णा देवी चित्र - मितान श्लोक - निनाद काटदरे

वाचने 34273 वाचनखूण प्रतिक्रिया 41

In reply to by पैसा

प्रचेतस 16/10/2015 - 10:32
हो. हीच्या हाती कमंडलू आणि धान्याचे कणीस आहे. पळी असलेली खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहे. a

अमृत 16/10/2015 - 10:52
घरी आहेच. आमच्यात लग्नामधे मुलीची आई मुलीला अन्नपूर्णा भेट म्हणून देते. आम्हीही बहिणींना दिली आणि बायकोपण सोबत घेऊन आली :-)

अन्नपूर्णेची मूर्ती सुबक आहे आणि कैलास लेण्यातील व खिद्रापूरची अन्न्पूर्णा दोन्ही फार छान! स्वाती

चतुरंग 17/10/2015 - 06:25
रुची विशेषांकासाठी अतिशय उचित फोटो. फार आवडला. वल्लीबुवांनी टाकलेले मूर्तींचे फोटोदेखील अत्यंत सुरेख आहेत. :)

मांत्रिक 18/10/2015 - 13:09
अन्नपूर्णा मातेचे छायाचित्र टाकण्याची कल्पना अगदी भावली मनाला. मूर्ती पण सुंदर व सशास्त्रच आहे. अशी मूर्ती लग्नात आईकडून मुलीला भेट दिली जाते.

स्वाती२ 18/10/2015 - 19:52
अन्नपूर्णेची मूर्ती छान आहे. माझ्या देवात आहे माहेरुन आलेली अन्नपूर्णा मात्र श्लोक माहीत नव्हता. प्रचेतस यांनी दिलेले अन्नपूर्णेचे फोटो देखील सुरेख आहेत.

अन्नपूर्णेची मूर्ति खुपच छान.रूची विशेषांकात अन्नपूर्णादेवीचा फ़ोटो टाकायची कल्पना खुप आवडली.माझ्या देवांमधे पण आहे अशीच अन्नपूर्णा.पण अजूनही ती काही मला पावत नाहिये.

मी रोज अन्नपुर्णा स्तोत्र म्हणते.ते म्हणताना वेगळेच समाधान मिळते.देवीची म्रुर्ती फार सुरेख आणी प्रचेतस यान्नी दिलेले फोटोही.

bela 15/11/2015 - 17:39
कर्नाटकातील होर्नाडू येथे अन्नापुर्नेश्वरीचे सुंदर मंदिर आहे तेथील मूर्ती अत्यंत देखणी आणि तेजपुंज आहे मूर्तीच्या हातात सोन्याची पली आहे तेथील महाप्रसादाची खीर अत्यंत स्वादिष्ट असते हे गाव शृंगेरी पासून जवळ आहे