मराठीचे कवतुक द — दिवाकर कुलकर्णी, Mon, 10/05/2015 - 14:35 मराठीचे कवतुक नाही पहिले उरले उरेल ही बोली भाषा कोणी मोठयाने बोलिले "मिपा" सम धन्वंतरी कशा उगा चिंता वाहे? शाश्वताच्या वाणीतून सत्य जणू हुंकारले इंद्रायणी तीरि पहा कोण उन्मेष उसळे ज्ञानेशाच्या काळजात लक्षदीप उजळले प्रतिक्रिया द्या 809 वाचन 💬 प्रतिसाद (1) शुध्द लेखना सह दुरुस्तीस दिवाकर कुलकर्णी Mon, 10/05/2015 - 14:42 नवीन शुध्द लेखना सह दुरुस्तीस पात्र
शुध्द लेखना सह दुरुस्तीस