✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)

द — दमामि, Sat, 09/26/2015 - 13:13
प्रेरणा तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती अग्निरथी तू दुग्धदायिनी, तुलाच नमितो कपूर राजीव, हरहर गंगे तुलाच स्मरती "बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव स्नानार्थं जलपातगामिनी तुझ्या पल्लुचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या दर्शने शांत गळाले प्रणयसंगम तूनळी रंजन तिथेच फिरते चक्र निरंतन विशालसुंदर आम्र निरंतर तिथे विरावे माझे अंतर प्रणयसलिला मुक्ता कांता ये वेगे, जा घेऊन मजला मम तीर्थाचा तुला दिलासा, जीवास थकल्या होई विसावा तू उर्वशी तू मर्यादा........... अज्ञानी बालकांसाठी संदर्भ - उर्वशी -प्यार करके देखो मर्यादा - देशवासी गीता -लड़ाई रिता - आखरी बाज़ी ज्युली - जिते है शान से शांती - मेरा साथी तुनळी - युट्युब

प्रतिक्रिया द्या
11510 वाचन

💬 प्रतिसाद (54)

ते काय आहे, " दैनिक गती ,

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:11 नवीन
ते काय आहे, " दैनिक गती , किंवा क्ष घन " वृत्तात(की वृत्तीत) बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रणयसंगम तूनळी रंजन

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 18:20 नवीन
प्रणयसंगम तूनळी रंजन
प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन हे बसू शकेल, काय म्हंटा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

बॅट्या , भावा,जिंकलंस की रं!

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:25 नवीन
बॅट्या , भावा,जिंकलंस की रं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन>> :

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/09/2015 - 23:34 नवीन
@प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन>> :-D या मेल्या खाटुकाला ना, सरळ लटकवून ठेवले पाहिजे,ते ही दिवसा!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा