✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माहिती हवी आहे - महिला रोजगार

भ
भास्कर केन्डे यांनी
Fri, 08/29/2008 - 20:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4791 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Sat, 08/30/2008 - 09:03 नवीन

सकाळ

ज्यांना मार्गदर्शन हव आहे त्यांना शोध घेणे पुण्यात काहीच अवघड नाही. रोज दै. सकाळ वाचला तर त्यात मार्गदर्शन करणारे भरपुर निवेदने व जाहिराती असतात. स्वयंसेवी सेवी संघटना आहेत. महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र शेतकी महाविद्यालयाच्या आवारात आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 08/30/2008 - 12:05 नवीन

मिटकॉन

१ )मिटकॉन कुबेरा चेंबर्स .. जंगली महाराज रोड पुणे .. इथे स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणा-यांना मार्गदर्शन देतात .. (प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा /लोन ऍप्लिकेशन इ.) २)शेतकी महाविद्यालय -- महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र
  • Log in or register to post comments
ख
खट्याळ Sat, 08/30/2008 - 13:03 नवीन

प्रादेशिक!

इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्‍या मिळत नाहीत हे आता फारसं खरं नाही कारण आजकाल कॉलसेंटरकडून मराठी, हिंदी किंवा प्रादेशिक भाषांतही सुविधा पुरवल्या जातात.त्यामुळे शुद्ध मराठी किंवा हिंदी बोलता येणार्‍या लोकांनाही तिथे नोकर्‍या मिळतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/30/2008 - 13:50 नवीन

कदाचित थोडं अवांतर

केण्डेसाहेब, कदाचित तुमच्या ओळखीतल्या, माहितीतल्या लोकांसाठी ही माहिती उपयुक्त नसेल पण तुम्ही बेअरफुट कॉलेजचं नाव ऐकलय का? http://www.barefootcollege.org/ आपल्या दूरदर्शनवरच मी याबद्दल एक माहितीपट पाहिला होता म्हणून कळलं. आता मी फार खोदून या वेबसाईटवर पाहिलं नाही, आणि त्या माहितीपटामधलं फारसं आठवत नाही; गेली अनेक वर्ष या ठिकाणी ग्रामीण भागातल्या वीज, पाणी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. सौर उर्जेवर चालणारे कंदिल बनवणं, त्यांची काळजी घेणं इत्यादी गोष्टी या 'बेअरफुट अभियंत्यां'ना शिकवल्या जातात. नाममात्र फी आकारून महिला सक्षमीकरणासाठी हे काम केलं जात आहे. अनेक मागास, आफ्रिकन, दक्षिण अमेरीकन देशातल्या महिलाही इथे शिकून गेल्या आहेत. अदिती
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 09/03/2008 - 06:01 नवीन

बेअरफुट

बेअरफुट कॉलेजचा विषय निघालाय म्हणून, ही लिंक देतीय.. http://www.maayboli.com/node/2411 अप्रतिम लेख आहे.. कॉलेजची संकल्पनाही बेस्ट! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भास्कर केन्डे Wed, 09/03/2008 - 01:55 नवीन

धन्यवाद!

घाटपांडे साहेब, मनीषा, खट्याळराव व अदिती ताई, आपल्या सर्वांच्याच सूचना विचार सुरु करण्यासाठी पूरक आहेत. चला, लागतो कामाला... आणखी माहिती मिळवून तुम्हाला सांगतो. आपला, (आभारी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा