छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
http://www.misalpav.com/node/32108
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
नमस्कार मंडळी! बाराव्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला काही अपरिहार्य कारणाने उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. पाऊस हा तसा सोपा विषय होता मात्र पाऊस कमी झाल्याने की काय कोणजाणे, छायाचित्रे जरा कमी आली. पण तरी काही खूप छान छायाचित्रे बघायला मिळाली.
पहिला क्रमांक आला कपिलमुनी यांच्या छायाचित्राचा.
.
.
दुसरा क्रमांक आहे आशय ढवळे यांचा
हे एक उत्कृष्ट छायाचित्र आहे.
तिसरा क्रमांक आहे सोंड्या यांच्या छायाचित्राचा
.
.
पहिल्या आणि दुसर्या छायाचित्रात अगदीच कमी म्हणजे २ गुणांचा फरक होता. याशिवाय अजिंक्य विश्वास आणि शामसुंदर यांच्या छायाचित्रांना बर्याच वाचकांनी पसंती दिली. ज्यांचे स्पर्धेत क्रमांक येऊ शकले नाहीत ती इतर सर्व छायाचित्रेही उल्लेखनीय होती. नन्दादीप, वेल्लाभट, प्रभो, चौकटराजा, विशाल कुलकर्णी, सर्वांचीच सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली. किल्लेदार आणि आशय ढवळे यांनी त्यांच्या खास छायाचित्रांबद्दल जरूर लिहावे ही विनंती!
पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कौतुक करणार्या वाचक आणि मतदात्यांना धन्यवाद!
आता १५ दिवस विश्रांती घेऊया आणि १७ सप्टेंबर श्रीगणेश चतुर्थीला नवी स्पर्धा सुरू करू. विषय असेल अर्थातच "माझा बाप्पा". तुमच्या घरच्या श्रीगणेशमूर्तींची, सजावटींची उत्तमोत्तम छायाचित्रे तेव्हा सर्व वाचकांना बघायला मिळू देत! धन्यवाद!!

प्रतिक्रिया
अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनन्दन!
ह्या ह्या ह्या. प्यारे काका
भन्नाट..
चांदीचा पेला
फ़ोटो आठवला ना सगळ्यांना ????
प्यारे काका
या!
(No subject)
हेच म्हणतो
सर्व विजेत्यांचे अभिनंदन,...
कमुदादा आणि अन्य विजेत्यांचे
+१
कारण
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन मित्रांनो :)
:)
विजेत्यांचे अभिनन्दन
विजेत्यांचे अभिनंदन आयोजकांचे
मस्त! अभिनंदन.
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दीक
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!!!
उपकरणांची नव्हे, कौशल्याची स्पर्धा.
ढिस्स्स्क्लेमर्र : मी एकदम
ढिस्स्स्क्लेमर्र :
कळकळ पोचली..... संपूर्ण सहमत.
मालक..........!!!!
जरूर!
सर्व
अभिनंदन