पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र
क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत)
रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!
चला मग काय फाटाफट तयारी करून , ठाणे स्टेशनात शिरलो , खोपोली लोकल (ह्याला खपलो लोकल म्हणायला पाहिजे खर तर) डॉक्टर मुलुंड हून , कंजूस आणि मूवी डोंबिवली हून आणि मी आणि मामलेदारचा पंखा (माप ) ठाण्याहून अस ठरलं होत.
ठाणे प्लाटफार्म आणि गर्दी ह्यांची फ्रेन्डशिप डे ला पण पक्की दोस्ती होती , तितक्यात मापचा फोन आला , त्याला कधीही पाहिलं नव्हत म्हणून फलाटावर एका ठिकाणी भेटायचं ठरलं , कानाला फोन लावून एक किडकिडीत बांध्याचा युवक जवळ येताना दिसला अर्थात तो माप नव्हता , त्याच्या मागे एक दमदार व्यक्तिमत्व उंच-पुरा आणि भारदस्त माणूस म्हणजे माप होता , ओळख झाल्यावर , खोपोली लोकल स्टेशनात आगमन झाल , मोजून शून्य लोकांना चढायला जागा असताना आम्ही बरेच जण लोकल मध्ये कोचाकले गेलो , गर्दी मध्ये जवळपास संपूर्ण अंग अगदी चेपून मिळाल. एकाच डब्ब्यात असून आम्ही एक्मेंकांना संपर्क शून्य अवस्था अनुभवली
पळसधरी फलाटावर सर्व मिपा कर भेटले (मी एकटाच टी -शर्टात होतो बाकी चारी शर्टात :) ) मग जुन्या जाणत्या (अनुभवी ) मिपा करांनी आपण सर्व समूहाच्या मागे धबधब्यावर न जाता एका ओढ्या शेजारी आणि झाडाखाली गप्पांचा फड मांडला , गप्पा मारता मारता खादाडी ला पण सुरुवात झाली सुरुवातीलाच डॉक्टरांनी गुलाब जांम , कंजूस ह्यांनी आणलेलं फरसाण केळी , चविष्ट गप्पा आणि खादाडी नंतर पळसदरी धरण आणि श्री स्वामि सर्माथांचा आश्रम पाहिला , मठात एक फक्कड (खरतर टुकार पण कट्ट्यासाठी सगळ चं छान छान लिहाव लागत) चहा मारला , मठाच्या बाहेर एका हुरहुन्नरी मिपा नावाशी साधर्म असलेला बोर्ड पाऊन सगळे चकित झाले
(काहीच्या) काही क्षणचित्रे
जाणते कट्टेकरी
आजु बाजुचे काही फोटो
आलेल्या मिपा करांविषयी मला काही गोष्टी नव्याने जाणवल्या त्या म्हणजे त्यांना प्रचंड ज्ञान आणि अनुभव , कंजूस , डॉक्टर , माप आणि मुवी ह्यांची अनुभवाची शिदोरी एवढी आहे कि संपूर्ण दिवस कमी पडेल , डॉक्टर आणि त्यांचा प्रत्येक बाबतीत प्रचंड उत्साह अफलातून आहे.
अनेक वेग वेगळ्या विषयांवर चर्चा , कंजूस यांनी आणलेले वांग्याचे काप आणि पोळ्या , एकदम टिपिकल छायाचित्र ह्या सर्वात दिवस दुपार कडे झुकला हे कळल चा नाही
पळसधरी (पुण्यनगरी) :- हे कर्जत पुढील खोपोलि मार्गावरच एका दिवसात सहज बघून होणारे सुटसुटीत ठिकाण आहे , तिथे बघण्यासारख म्हणजे धरण , मठ आणि धबधबा आहे

प्रतिक्रिया
पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात
पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात
मुवि (प्रत्येक फोटोत) असे का बस्लेत?
खिक्क...ते तर दोन दोन कट्टे
मग तर फार उत्तम.....
+१ कट्ट्याला
"बाबा महाराज" कथा अपेक्षीत......
पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात
आवडेश. :)
मस्त व्रुत्तांत....
कट्टा रंगलेला दिसतोय ! मग
माशेचा वृत्तांत आणि मुविंचा
पळसदरी कट्टा, क्षणचित्रे.
मस्त!
कट्टा वृतांत छानच ..यायची
नको हो नको
जबरदस्त कट्टा झाला राव........
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मठावर लावलेली पाटी बुचकळ्यात
अगागागागागा. कहर आहे. =))
वरच्या दोन ओळी तर फारच __/\__
मठ सेवक
ठोSSSSSSS
खपले!
दादा दरेकर यांना विनम्र
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त फोटो.मागच्या वर्षीचा
+१
१+
सचित्र वृत्तांत आवडला.
बहारदार अन निवांत कट्टा झालेला दिसतोय
माच्चू पिच्चू ,रिओ बद्दल
वृत्तांत आणि फोटो आवडले!
कंजूस ह्यांनी आणलेलं फरसाण केळी
फरसाण + केळी
कट्टा वृतांत आवडला
फोटो खाली नावे असती तर नवीन लोकांना ओळख झाली असती....
हायला भारीच..
कोंदिवडे का? मला चालेल
वा वा, मस्त कट्टा ! सुंदर
कट्ट्याचे वर्णन आणि फोटो
ज ब री ही !