संपुर्ण गावात निरव शांतता होती,मात्र सदु हातात काठी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक मायावी शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.अचानक सदुला समोरुन एक सावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती सावली गुडुप झाली आणि पुढच्याच क्षणी सदुच्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल सदुच्या पाठीमागे ?
वाचने
7451
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>>
काळी मावशी असेल =))
In reply to कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>> by जेपी
काळी मावशी असेल =)) हा हा हा
In reply to काळी मावशी असेल =)) by टवाळ कार्टा
टक्याने
In reply to काळी मावशी असेल =)) हा हा हा by प्रसाद गोडबोले
प्रत्येक घाबरलेल्या
In reply to कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>> by जेपी
मी सांगतो
In reply to कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>> by जेपी
=))
In reply to मी सांगतो by प्रदीप
खल्लास! दंडवत!! =))
In reply to =)) by पैसा
??? क्रमशः लिहायचं राहिलं का?
नाही
दुसरी कुणी जीने संपुर्ण
नायिकेचे नाव असेल भयप्रदा =))
ही जयाप्रदाची बहिण काय?
In reply to नायिकेचे नाव असेल भयप्रदा =)) by अजया
नवालेखकांच्या प्रतिभेच्या
In reply to नायिकेचे नाव असेल भयप्रदा =)) by अजया
ठ्ठो!!! प्यारेचिच्चादा जवाब
In reply to नवालेखकांच्या प्रतिभेच्या by प्यारे१
प्यारेलाल
In reply to नवालेखकांच्या प्रतिभेच्या by प्यारे१
वा प्यारे वा
मेला????
In reply to वा प्यारे वा by दिनु गवळी
नवालेखकांच्या प्रतिभेच्या कळ्या अशा कुस्करु नका
डिटेक्टीव्ह होबासराव =))
In reply to नवालेखकांच्या प्रतिभेच्या कळ्या अशा कुस्करु नका by होबासराव
चिमणराव
In reply to डिटेक्टीव्ह होबासराव =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेखकाचे बाकीचे इतके सुंदर
सदु जर घाबरला
कथा खुप मोठी असल्या कारणाने
मिसळपावातील भय http://www
हसू आले भयकथा वाचून !
बिस साल बाद
रामसे बंधू
टायटल वाचुन...