भडकलाच तो, एव्हढी वर्षे इंतजार केल्यावरही म्यनेजमेंट ने त्याला फक्त "Satisfactory" ग्रेड दिला होता, आणि तो जवान पोट्टा, "Extraordinary" घेऊन त्याचा बॉस बनला होता.
त्याने केलेली कामे मोठी होती, आजकालच्या या जवान पोरांसारखा भड़क डोक्याचा नव्हता तो, प्रत्येक कामात प्लानिंग असायचे त्याच्या, त्याला आठवला प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर भेटलेला शाही Send-off .
HRला गाठला त्याने, तोही साला जवानच, तसेही हमउम्र साथीदार फारच कमी होते, अनुभवाची कदरच नव्हती जणू, विशी-तिशीतील पोरांचा भरणा होता फक्त. म्हणाला, Policy बदललीये चचा, आता कमी वेळेत मोठे "टार्गेट" नम्बर गाठावे लागतात, हाथ चालायला पाहिजे तेज फ़क्त, न थिजता..
..
..
..
..
ऐकून सुन्नपणे याकूब निघाला, जन्नतमध्ये कसाबला रिपोर्टिँग होते त्याचे.
वाचने
15611
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
@शेवट अफलातून ! --/\--
In reply to +१ by gogglya
+१
+१
+१
+१
जन्नत? +१
उपहासात्मक घ्या :)
In reply to जन्नत? +१ by प्यारे१
यस्स ..
In reply to उपहासात्मक घ्या :) by तुमचा अभिषेक
+१
+१
मस्त!
+१ बरोबर
जबरी
+1
+१
+१
मस्तं
+१
+१
+१..
हा,, हा,, हा,,
In reply to +१.. by चिगो
+१
+१.
+१
+१
+१
कथेचे नाव appraisal हवे
अरारा ..
In reply to कथेचे नाव appraisal हवे by टुंड्रा
+१
+१
दहशतवादी आणि समाजवादी ह्यांच्यात अनुयायी कोणीच नसतं...
+१ सुरेख कलाटणी !!
+१
+१
+१
+१
+१ शेवट सुरेख.
+१ शेवट सुरेख.
+१
>>> ऐकून सुन्नपणे याकूब
..
In reply to >>> ऐकून सुन्नपणे याकूब by श्रीगुरुजी
+१
+१
+१ शेवट भारी...
+१
+१
+१