भडकलाच तो, एव्हढी वर्षे इंतजार केल्यावरही म्यनेजमेंट ने त्याला फक्त "Satisfactory" ग्रेड दिला होता, आणि तो जवान पोट्टा, "Extraordinary" घेऊन त्याचा बॉस बनला होता.
त्याने केलेली कामे मोठी होती, आजकालच्या या जवान पोरांसारखा भड़क डोक्याचा नव्हता तो, प्रत्येक कामात प्लानिंग असायचे त्याच्या, त्याला आठवला प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर भेटलेला शाही Send-off .
HRला गाठला त्याने, तोही साला जवानच, तसेही हमउम्र साथीदार फारच कमी होते, अनुभवाची कदरच नव्हती जणू, विशी-तिशीतील पोरांचा भरणा होता फक्त. म्हणाला, Policy बदललीये चचा, आता कमी वेळेत मोठे "टार्गेट" नम्बर गाठावे लागतात, हाथ चालायला पाहिजे तेज फ़क्त, न थिजता..
..
..
..
..
ऐकून सुन्नपणे याकूब निघाला, जन्नतमध्ये कसाबला रिपोर्टिँग होते त्याचे.
[शतशब्दकथा स्पर्धा] Appraisal
वाचने
15696
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
+१
शेवट अफलातून ! --/\--
@शेवट अफलातून ! --/\--
In reply to +१ by gogglya
@शेवट अफलातून ! --/\-- +१११११ अँड +१ टू
+१
+१
+१
.
+१
मस्तच...
+१
+१
जन्नत? +१
जन्नत?
+१
उपहासात्मक घ्या :)
In reply to जन्नत? +१ by प्यारे१
उपहासात्मक घ्या :)
कथेला अर्थातच +१
यस्स ..
In reply to उपहासात्मक घ्या :) by तुमचा अभिषेक
जन्नत मिलने वास्ते ही होता ना सब.. :)
अर्थात उपहासच होता....
+१
+१
+१
+१
मस्त!
+१
+१ बरोबर
+१
बरोबर
जबरी
+१११११
+1
+1
+१
+१
+१
ताजा विषय आणि अनुरूप उपयोग !!!!
मस्तं
+१
+१
अप्रतिम...!
+१
+१
(सिक्वेल वाचायला नक्कीच आवडेल.)
+१..
+१.. पण ते हिंदी/ईंग्रजी/ऊर्दू/फारसी काय असतील ते शब्द टाळाच..
संदर्भ
;-)
हा,, हा,, हा,,
In reply to +१.. by चिगो
बॅनर ची Note ली है तशी... :)
+१
शेवट सही!!
+१.
+१.
+१
+१
+१
+१
+१
+१
कथेचे नाव appraisal हवे
कथेचे नाव appraisal हवे
अरारा ..
In reply to कथेचे नाव appraisal हवे by टुंड्रा
हा रेकार्ड आहे राव माझा.. आजपर्यंत एकही शीर्षक बरोब्बर लिहिलेले नाहीये.. :(
+१
+१
+१
+१
दहशतवादी आणि समाजवादी ह्यांच्यात अनुयायी कोणीच नसतं...
जो उठ्तो तो नेताच !!
"+१"
+१ सुरेख कलाटणी !!
+१ सुरेख कलाटणी !!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ शेवट सुरेख.
+१
शेवट सुरेख.
+१ शेवट सुरेख.
+१
शेवट सुरेख.
+१
जबरदस्त कल्पना !!
>>> ऐकून सुन्नपणे याकूब
>>> ऐकून सुन्नपणे याकूब निघाला, जन्नतमध्ये कसाबला रिपोर्टिँग होते त्याचे.
एकदम अपपेक्षित शेवट!
+१
..
In reply to >>> ऐकून सुन्नपणे याकूब by श्रीगुरुजी
गुर्जी, काय कल्ला नाय तुम्ही काय म्हणला ते .. अनपेक्षित का अपेक्षित ?
+१
+१
+१
शेवट मस्तच !!
+१ शेवट भारी...
+१ शेवट भारी...
+१
+१
+१
+१
+१
आवडलं.