✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नंगा नाचेन मी एक दिवस

प — पथिक, Fri, 06/26/2015 - 15:08
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत

प्रतिक्रिया द्या
12162 वाचन

💬 प्रतिसाद (56)

मिपाच गंडलय. झोपतो.

यसवायजी
Mon, 07/06/2015 - 03:28 नवीन
मिपाच गंडलय. झोपतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

धन्यवाद! तुमची सूचना आवडली.

पथिक
Tue, 07/07/2015 - 14:02 नवीन
धन्यवाद! तुमची सूचना आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

साप व नाग चिडवाचिडवी खेळत

अविनाशकुलकर्णी
Sat, 09/26/2015 - 09:58 नवीन
साप व नाग चिडवाचिडवी खेळत होते... नाग.....ए सापड्या.. . साप..ए नागड्या
  • Log in or register to post comments

नन्गा नाच

हरकाम्या
Tue, 09/29/2015 - 10:40 नवीन
नाच बाबा आम्हाला कंटाळा येइपर्यन्त नाच. सध्या मी डोळे झाकुन घेतो.
  • Log in or register to post comments

आवडली

नंदू
Fri, 05/13/2016 - 10:28 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पथिक
Mon, 05/16/2016 - 10:34 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदू
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा