अकोल्यात राहणार्या माझ्या भाचीला पीएमटीत १५४ गुण मिळालेत. तीला आज प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस निवडून अर्ज भरायचा आहे. तीने नाशिकचे एसएमबीटी मेडीकल कॉलेजबद्दल उत्सुकता दर्शवली. मी तीला मुंबईचं कोणतं कॉलेज नाही का म्हणून विचारले तर तीने तेरणा कॉलेज आहे असं सांगितले. मला मेडीकल कॉलेजबद्दल फारसं काही माहिती नाही. मला असं वाटतं तीने मुंबैत शिकावं.
या क्षेत्रातले जाणकार याबद्दल अधिक मार्गदर्शन करू शकतील काय?
वर्गीकरण
वाचने
2623
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरचे जाणकार लिहितीलच...पण
मला आजच फोन आला तिचा... मला
In reply to मिपावरचे जाणकार लिहितीलच...पण by टवाळ कार्टा
तिचा गुणानुसार क्रमांक काय
गुणानुक्रम: ३९२२
In reply to तिचा गुणानुसार क्रमांक काय by सुबोध खरे
तिची कॅटेगरी समजल्याशिवाय
तिची कॅटेगरी समजल्याशिवाय मार्कस संदर्भहीन आहेत.
In reply to तिची कॅटेगरी समजल्याशिवाय by खेडूत
क्रमांक आणि जातआधारित