✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मेडीकल कॉलेज प्रवेशाबद्दल सल्ला हवाय

स
संदीप डांगे यांनी
Wed, 06/17/2015 - 11:16  ·  लेख
लेख
अकोल्यात राहणार्‍या माझ्या भाचीला पीएमटीत १५४ गुण मिळालेत. तीला आज प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस निवडून अर्ज भरायचा आहे. तीने नाशिकचे एसएमबीटी मेडीकल कॉलेजबद्दल उत्सुकता दर्शवली. मी तीला मुंबईचं कोणतं कॉलेज नाही का म्हणून विचारले तर तीने तेरणा कॉलेज आहे असं सांगितले. मला मेडीकल कॉलेजबद्दल फारसं काही माहिती नाही. मला असं वाटतं तीने मुंबैत शिकावं. या क्षेत्रातले जाणकार याबद्दल अधिक मार्गदर्शन करू शकतील काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2615 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

मिपावरचे जाणकार लिहितीलच...पण

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 11:30 नवीन
मिपावरचे जाणकार लिहितीलच...पण धागा फार लवकर टाकलात :)
  • Log in or register to post comments

मला आजच फोन आला तिचा... मला

संदीप डांगे
Wed, 06/17/2015 - 12:03 नवीन
मला आजच फोन आला तिचा... मला माहिती मिळवायला वेल लागेल म्हणून इथं टाकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तिचा गुणानुसार क्रमांक काय

सुबोध खरे
Wed, 06/17/2015 - 11:39 नवीन
तिचा गुणानुसार क्रमांक काय आहे?
  • Log in or register to post comments

गुणानुक्रम: ३९२२

संदीप डांगे
Wed, 06/17/2015 - 12:44 नवीन
गुणानुक्रम: ३९२२ कॅटेगीरी नुसारः १९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तिची कॅटेगरी समजल्याशिवाय

खेडूत
Wed, 06/17/2015 - 11:41 नवीन
तिची कॅटेगरी समजल्याशिवाय मार्कस संदर्भहीन आहेत. तात्पुरता सर्वसाधारण गट धरून चालूत मार्क्सवरून तिचा राज्यातला क्रमांक ४५०० च्या जवळपास असेल असा अंदाज आहे. एकूण ४३००० पात्र ठरलेत. एकूण १८ शासकीय आणि ५ खासगी महाविद्यालये या प्रक्रियेत आहेत. मुंबईत एकच खासगी कॉलेज हे गुण ग्राह्य धरते- सोमैया . MBBS साठी गतवर्षी लातूरच्या खासगी कॉलेजला २७५५ क्रमांकाच्या विद्यार्थ्याला मिळाले होते. दंत किंवा आयुर्वेद चालणार असेल तर बरेच जास्त पर्याय आहेत. इथे मागच्या वर्षीचे चित्र दिले आहे ते मार्गदर्शक ठरावे!
  • Log in or register to post comments

तिची कॅटेगरी समजल्याशिवाय मार्कस संदर्भहीन आहेत.

आनंदी गोपाळ
Wed, 06/17/2015 - 13:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

क्रमांक आणि जातआधारित

अजया
Wed, 06/17/2015 - 12:37 नवीन
क्रमांक आणि जातआधारित प्रमाणपत्र लावणार असेल तर तो क्रमांक यावर कळेल. खाजगी मेडिकल काॅलेज वेगळी सिईटी घेतात.त्यात तेरणा,भारती,डि वाय पाटील ,येरळा, एमजिएम येईल.यातले एम जी एम नवी मुंबई त्यातल्या त्यात बरे आहे. जनरलमध्ये यावर्षी कुपर हाॅस्पिटलच्या मेडिकलच्या दिडशे सीट्स वाढतील.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा