✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं - २

म
मेघना भुस्कुटे यांनी
गुरुवार, 08/21/2008 - 16:56  ·  लेख
लेख

Book traversal links for वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं - २

  • ‹ वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27374 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

व
विंजिनेर Fri, 01/16/2009 - 17:52 नवीन

आमचा बाप आणि आम्ही

पुस्तक वाचन हा माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सध्या इंग्रजी वाचनच जास्त होते पण काही लक्षात राहिलेली (लक्षात राहयला पुस्तक वादग्रस्तच असायला पाहिजे असे नाही...) मराठी पुस्तके म्हणजे (क्रमवार नाही) १. आमचा बाप आणी आम्ही - नरेंद्र जाधव २. चौघीजणी - शांता शेळकेंनी केलेला "लिटील वुमन" चा अनुवाद. (आता कदाचित उपब्लध नसावा) ३. रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर - (नोकरीच्या धबडग्यात मराठी वाचन हरवलेला) आदित्य
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 01/16/2009 - 17:58 नवीन

थोडेसे हटके

अरुण ताम्हणकरांची पुस्तके चाकोरीबाहेरची म्हणून म्हणता येतील. १. सर्पगंध २. दिक्-बंधन ३. कुठे फिरविशी जगदीशा ४. जन्मांतर ही ४ पुस्तके वाचली आहेत मी. ज्यांना विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड शोधण्यात रस आहे त्यांनी ही पुस्तके अवश्य वाचावी बाकी अध्यात्म या विषयावरची "साद देती हिमशिखरे" ही माझी भलतीच आवडती व प्रिय कादंबरी आहे (मूळ लेखक :जी.के.प्रधान , अनुवादः रामचंद्र जोशी) इंग्रजी नाव : Towards the Silver Chrest of the Himalayas - सागर
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 01/16/2009 - 18:28 नवीन

काळोखातून अंधाराकडे

अरूण हरकारे यांचे रावजी प्रकाशन, डोंबिवली तर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक कुणी वाचले आहे काय? वादग्रस्त आहे की नाही ते मी सांगु शकत नाही कारण हे पुस्तक वाचलेला कुणी मला अजून भेटला नाहीय पण व्यक्तिशः मला हे पुस्तक चाकोरीबाहेरचे आणि अतिशय धक्कादायक वाटले. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा