दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा.
हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती.
तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे.
१. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे.
२. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.)
हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.
प्रतिक्रिया
तू काम पण करतोस?
पर्याय नै...अजून घरजावई
अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात
नाही.एक्काजी,हीअट नाही
एकंदर, टकाचा बार याच वर्षी
त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी
ह्म्म, एकदा डीटेलात
हुकला :(
Pagination