Skip to main content

डिस्कशन महत्वाचा

लेखक काळप्रवासी यांनी बुधवार, 20/05/2015 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस एक विचार डोक्यात होता ,खुप सार बोलायचे असत ,पण ऐकून घेईल असा समोरच कोणीतरी असाव लागत. गूगल वर खुप सर्च केल,पण मराठी जनांशी चर्चा करण्यासाठी मिसळपाव सारखा कोणीच मिळाला नाही. एक अजुन विचार होता डोक्यात,आजकालचा जमाना whatsapp चा आहे,तर एखादा whatsapp ग्रुप का नसावा,फ़क्त एखादया खास विषयापेक्षा जनरल गप्पासाठी. काय बोलता ?

वाचने 3992
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

आमचे "व्हॉट्स अ‍ॅप"...

माज्याशी मयतरी कर्नार्र का?

मला स्वत:ला असे संकुचित गट आवडत नाहीत. ज्यांचे फोन नंबर तुमच्याकडे आहेत त्यांच्याशीच गप्पा होऊ शकतात.आपल्या आवडीच्या विषयावर जो कोणी बोलेल मग तो आळखीचा का नसेना कामाशी मतलब.विहिरीपेक्षा समुद्र /तलाव चांगला.

नाव कंजूस आणि बोलताय संकुचित पणाबद्दल :p जग संकुचित नाहिये. उदाहरणार्थ, मागेच् एक बातमी बघितलि,whatsapp वरच्या एक ब्लड डोनेशन च्या मेसेज ने एकाचे प्राण वाचले. जर हा संकुचित पणा असेल तर आहोत आम्ही संकुचित. कपिलमुनि,लवकरच सुरु करुयात ग्रुप :),अतृप्ता, धन्यवाद रे :) मुक्त विहारी -नाव् मस्तच आहे ग्रुप चा .

तंत्रजगत मध्ये का ? संपादकांना नम्र विनंती कि सदरील लेख योग्य जागी हलवावा. (आमचे आवडता तंत्रजगत विभाग तरी सोडा ना प्लीज )