बरेच दिवस एक विचार डोक्यात होता ,खुप सार बोलायचे असत ,पण ऐकून घेईल असा समोरच कोणीतरी असाव लागत.
गूगल वर खुप सर्च केल,पण मराठी जनांशी चर्चा करण्यासाठी मिसळपाव सारखा कोणीच मिळाला नाही.
एक अजुन विचार होता डोक्यात,आजकालचा जमाना whatsapp चा आहे,तर एखादा whatsapp ग्रुप का नसावा,फ़क्त एखादया खास विषयापेक्षा जनरल गप्पासाठी.
काय बोलता ?
वाचने
3992
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा हेच
मुवि, ढेमश्याच्या भाजीची कृती
In reply to मिपा हेच by मुक्त विहारि
लवकरात लवकर देतो.....
In reply to मुवि, ढेमश्याच्या भाजीची कृती by रेवती
माज्याशी
(No subject)
मिपा हाच मोठा ग्रुप आहे. काय
मला स्वत:ला असे संकुचित गट
नाव कंजूस आणि बोलताय संकुचित
तंत्रजगत मध्ये का ?
"डिस्क" वगैरे वरून मलातरी