✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

भ
भास्कर केन्डे यांनी
Wed, 08/20/2008 - 00:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4824 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Wed, 08/20/2008 - 00:24 नवीन

बरोबर आहे.

६२ वा स्वातंत्र्यदिन आणि ६१ वा वर्धापनदिन! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 00:26 नवीन

बरोबर

समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. हो, मान्य आहे. पण तो त्याचा दुसरा जन्मदिन. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Wed, 08/20/2008 - 00:37 नवीन

+१

मान्य. बब्याचा दुसरा जन्मदिवस हा त्याचा पहिला वाढदिवस (वर्धापनदिवस) आहे, हे गणित पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट ली
प
प्राजु Wed, 08/20/2008 - 00:29 नवीन

समजा आमचा

समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का? मुलगा १ वर्षाचा झाला तर त्याचा तो पहिला वाढदिवस ना.. मग देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६१ वा च वाढदिवस ना!! ६२ वा स्वातंत्र्यदिन आणि ६१ वा वर्धापनदिन! +१ चतुरंग.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 08/20/2008 - 00:54 नवीन

वृत्तपत्रे

हो, पण वृत्तपत्रांनी बेधडक ६१वा स्वातंत्र्यदिन छापले म्हणून म्हटले येथे चर्चा करून या चर्चेच्या अनुषंगाने त्या वृत्तपत्रांना पत्रे टाकावीत. आपला, (आभारी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टारझन Wed, 08/20/2008 - 00:28 नवीन

काय फरक पडतो ?

काय फरक पडतो कितवा स्वातंत्र्यदिन आहे त्याने ? मला तर काही फरक पडत नाही... न्युज वाले उगाच छापायला विषय ... दिले छापून ... मला खरं तर एक स्पेशल दिवसच का असावा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी, असा सारखा प्रश्न पडतो ... व्हू केयर्स इफ इट्स सिक्स्टी फर्स्ट ऑर सेकंड ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर Wed, 08/20/2008 - 01:09 नवीन

ह्याच कारण मराठी आणि ईन्ग्रजी भाषेतील फरक हे असावे!

समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. कारण मराठीत आपण जन्मदिन आणि वाढदिवस असे दोन वेगळे शब्द वापरु शकतो. पण, ईन्ग्रजी भाषेत सरसकट Birthday हाच शब्द वापरला जातो. Anniversary हा शब्द माणसान्च्या जन्मदिनासम्बन्धी कधिही वाचनात आला नाही. तसेच, ईन्ग्रजीतही 61 years of Independence आणि 62nd Independence Day असा वापर आढळतो. याआधी ,सर्किट यानी म्हटल्याप्रमाणे बब्याचा पहिला वाढदिवस हाच त्याचा दुसरा जन्मदिन! त्यामुळे, ६२ वा स्वातन्त्रदिन आणि ६१ वा वर्धापनदिन हेच जास्त योग्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मुन्नाभाई एम ब… Wed, 08/20/2008 - 11:46 नवीन

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

१५ ऑग. १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला. १५ ऑग. १९४८ ला पहिआ स्वातंत्र्यदिन. १५ ऑग. २००८ ला ६१ वा.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 08/21/2008 - 00:36 नवीन

नव्हे

वरील प्रतिसादांत उल्लेखल्या प्रमाणे... "६२ वा स्वातन्त्रदिन आणि ६१ वा वर्धापनदिन हेच जास्त योग्य आहे. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुन्नाभाई एम बी बी एस.
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/20/2008 - 15:00 नवीन

६२ वा स्वातंत्र्यदिन

समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. सहमत (गणितात तरी ढ नसलेली) यमी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/21/2008 - 15:05 नवीन

बरोबर

शिवरायांच्या राज्याभिषेकदिनाबद्दल (अथवा जन्मदिनाबद्दल) उदय सप्रे यांनी मिपावर असेच मत मांडले होते ते आठवले. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा