मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?
काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का?
१५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. १९४८ ला दुसरा.
१५ ऑग. १९५८ ला बारावा.
१५ ऑग. १९६८ ला बावीसावा.
.
.
.
१५ ऑग. २००८ ला बासष्टावा.
मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?
वाचने
4835
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर आहे.
बरोबर
In reply to बरोबर आहे. by चतुरंग
+१
In reply to बरोबर by सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला)
समजा आमचा
वृत्तपत्रे
In reply to समजा आमचा by प्राजु
काय फरक पडतो ?
ह्याच कारण मराठी आणि ईन्ग्रजी भाषेतील फरक हे असावे!
६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?
नव्हे
In reply to ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा? by मुन्नाभाई एम ब…
६२ वा स्वातंत्र्यदिन
बरोबर