भोगानंदिश्वरा:
याबद्दल पॉइंट ब्लँक यांनी इथेआधीच सविस्तर माहिती दिलेली आहे पण मला मूर्ती आणि त्यामागचे अर्थ यांचे आजिबातच ज्ञान नसल्याने काही प्रश्न पडले आहेत.
इथे त्या प्रश्नांचे निरसन करू शकणारी बरीच मंडळी आहेत त्यामुळे खाली काही फोटो चिटकवत आहे.
या चित्रात कोणीतरी घोड्यावर बसलेला दिसत आहे तसेच त्या खाली हत्तीदेखील दिसत आहे. मंदिराच्या समोरच्या भागातील दोन खांबावर हे शिल्प आहे. याचा काही विशेष अर्थ आहे का?
हे शिल्प नक्की कशाचे आहे? बऱ्याच ठिकाणी हे पाहण्यात आले आहे.
या चित्रात मोरावर आरूढ असलेला कार्तिकेय आहे का? आणि असल्यास त्याला तीन तोंड का आहेत?
या चित्रात काही व्यक्तींना चार हात आहेत तर काहीना दोन! तसेच एक गाय हि आहे जिला कलशामधील पाणी(हा माझा अंदाज! ) दिले जात आहे. उजव्या बाजूला एक व्यक्ती हातामध्ये एक कलश घेऊन उभी आहे, हा प्रसंग कोणता आहे? मुळात, कोरलेले प्रत्येक शिल्प काही इतिहास दर्शवते का?
आतापर्यंत गोमुख पहिले होते पण इथे मगरीसारखा(डोळ्यांवरून अंदाज लावला आहे ) प्राणी दिसत आहे आणि तिचे तोंड कोणीतरी उघडले आहे, असे का?
काही प्रश्न अत्यंत बाळबोधसुद्धा असतील कदाचित पण खरोखर याविषयी काहीच माहिती नसल्याने उत्सुकतेपोटी विचारले आहेत! :)

वाचने
4037
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प
मस्त माहिती दिलीत. :)
In reply to पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प by प्रचेतस
धन्यवाद. मला पहिला कल्की
In reply to पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प by प्रचेतस
सहमत

खूप धन्यवाद!
गरूड बहुदा सर्व मंदिरांमध्ये
In reply to खूप धन्यवाद! by शब्दबम्बाळ
हो मनुष्यरूपातच. नाक मात्र
In reply to गरूड बहुदा सर्व मंदिरांमध्ये by पॉइंट ब्लँक
धन्यवाद!
In reply to गरूड बहुदा सर्व मंदिरांमध्ये by पॉइंट ब्लँक
तीन तोंडे ......
जुन्या इजिप्शियन चित्रात
"रे"(Ra)
In reply to जुन्या इजिप्शियन चित्रात by कवितानागेश