डि. एस. एल. आर कॅमेरा कसा निवडावा ?
मंडळी
मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये.
शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा
प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर
फोटो-इन्डोअर्/आउटडोअर
बजेट-३०-४० हजार
एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको.
तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१००
पटलं. धन्यवाद.
डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आ
सहा महिने थांबलात ....
डॉक्टरसाहेब,
चांगली चर्चा चालु आहे. निवांत
णिकॉन एस ९९०० बघा
तो डिजीटल कॅमेरा हाय. एस. एल.
मी पण हाच विचार करत होतो.
मी निकोनवाला आहे
आताच्या ओनलाइन खरेदीच्या
निकॉन व कॅनन
वा वा