४ वितरण करणे.
कुणाला वितरण करणे? कसे करणे? आणि प्रत्येक सीडीचे किती पैसे घेणार? पैसे घेतल्यास नफा कुणाला मिळणार? किती मिळणार? नफ्याचं प्रमाण कोण ठरवणार? की हे काम ना नफा ना तोटा तत्वावर केलं जाणार आहे?
अनेक प्रश्न आहेत....!
तात्या.
अशा प्रकारचा प्रयोग मुलुंडच्या माधव शिरवळकर यांनी फार आधीपासुन सुरु केला आहे.त्यांनी राम गणेश गडकरी ,लक्श्मीबाई टिळक आदिंचे लेखन इ बुका द्वारे प्रसिद्ध केले आहे.
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
प्रतिक्रिया
माहितीबद्
चांगला प्रकल्प.
हेच म्हणतो
मराठी पुस्तके
^^^^^^^^^^^^^^हे
४ वितरण
अतिशय
नवीन मराठी क्रियापद!
हे तर आधीच...
प्रश्न
हा ब्लॉग
हे घ्या...