✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी इ-पुस्तकांचा प्रकल्प.

र
रामदास यांनी
Sun, 08/17/2008 - 22:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6614 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

म
मेघना भुस्कुटे Mon, 08/18/2008 - 06:45 नवीन

माहितीबद्

माहितीबद्दल धन्यवाद, काका.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 08/18/2008 - 09:13 नवीन

चांगला प्रकल्प.

इ पत्र टाकले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Mon, 08/18/2008 - 13:11 नवीन

हेच म्हणतो

इ पत्र पाठवत आहे. गुगलले असता, खालील ठीकाणी बरीच मराठी पुस्तके सापडली <डीजीटल लायब्ररी ऑफ इंडीया>
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 08/18/2008 - 18:09 नवीन

मराठी पुस्तके

आभारी आहे. उपक्रमाच्या संचालकांना माहिती पुरवतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
च
चिन्या१९८५ Tue, 08/19/2008 - 15:19 नवीन

^^^^^^^^^^^^^^हे

^^^^^^^^^^^^^^हे पान उघडत नाहीये बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
व
विसोबा खेचर Mon, 08/18/2008 - 15:27 नवीन

४ वितरण

४ वितरण करणे. कुणाला वितरण करणे? कसे करणे? आणि प्रत्येक सीडीचे किती पैसे घेणार? पैसे घेतल्यास नफा कुणाला मिळणार? किती मिळणार? नफ्याचं प्रमाण कोण ठरवणार? की हे काम ना नफा ना तोटा तत्वावर केलं जाणार आहे? अनेक प्रश्न आहेत....! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Mon, 08/18/2008 - 19:07 नवीन

अतिशय

अतिशय चांगला प्रकल्प आहे असे वाटते.इंटरनेटवरही अशी पुस्तके उपलब्ध करायला हवीत बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऐ
ऐका दाजीबा Tue, 08/19/2008 - 01:10 नवीन

नवीन मराठी क्रियापद!

श्री (की सौ?) चंबा मुतनाळ यांना... 'गुगलणे' हे नवीन क्रियापद मराठीस प्रदान केल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ Tue, 08/19/2008 - 20:47 नवीन

हे तर आधीच...

अशा प्रकारचा प्रयोग मुलुंडच्या माधव शिरवळकर यांनी फार आधीपासुन सुरु केला आहे.त्यांनी राम गणेश गडकरी ,लक्श्मीबाई टिळक आदिंचे लेखन इ बुका द्वारे प्रसिद्ध केले आहे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 08/19/2008 - 23:01 नवीन

प्रश्न

>>> त्यांनी राम गणेश गडकरी ,लक्श्मीबाई टिळक आदिंचे लेखन इ बुका द्वारे प्रसिद्ध केले आहे. लिन्क देता येईल का त्याची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय ४२
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/20/2008 - 21:11 नवीन

हा ब्लॉग

हा माधव शिरवळकरांचा ब्लॉग प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
उ
उदय ४२ Wed, 08/20/2008 - 15:55 नवीन

हे घ्या...

माधव शिरवळ्करांचा इ मेल आय डी देतो.त्या वरुन मिळवता येईल. किंवा त्यांची वेबसाइट देतोय. madhav@pujasoft.com www.esanganak.com (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा