लेखकशिव कन्यायांनी शनिवार, 14/03/2015 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे घरी जाताना तसे काही न्यायचे नसतेच......
तेव्हा
आराम खुर्चीसाठी पार्ले पुडा,
शिलाई मशीनसाठी बॉबीन,
पडक्या दातांसाठी चिंचाबोरे,
अन मांजरी साठी दूध,
इतकेच किडूकमिडूक....
पण ....
अलीकडे 'घरी' जातोच कुठे आपण?
प्रतिक्रिया
खरय