✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 03/10/2015 - 16:08
नाय त्या वेळी अवंकाळी येऊन कामाचा बिमोड करून सगळ्यांना छळणारा ...पाऊस! मला अ‍ॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यान...दू...दू...दू...! lllllllllllllllllllllllllluuuuuuuuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif ========================================================= पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा??? रस्त्यात आज आता,माजे चिखलं दरा-हा! अव चीतं-गेम का रे? वैतागलेत सारे काहिचं राहिलेले, जाती कुठे ही आता???, हळु-वारं हा कशाला??? गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा फाऊल वाट सारी, का रे अताच झाली? घसरुन गाडी गेली, कोरडा रस्ता कुठे हा???? बुं ssssssगाट बाइकां'चा???? =================================

प्रतिक्रिया द्या
7370 वाचन

💬 प्रतिसाद (28)

=)) सुचतं कसं राव तुम्हाला ?

प्रसाद गोडबोले
Tue, 03/10/2015 - 16:17 नवीन
=)) सुचतं कसं राव तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Tue, 03/10/2015 - 16:22 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अवघड जागी आदळल्यावर, एक तर

हाडक्या
Tue, 03/10/2015 - 16:47 नवीन
अवघड जागी आदळल्यावर, एक तर शिव्या सुचतील किंवा मग अशी काव्यमौक्तिके..!! (बुवा हलके घा हो .. तुमची अ‍ॅक्टिवा घसरल्याबद्दल सहानुभुती आहेच. तुम्हास फार काही लागले नसेल अशी आशा. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मला नाही विशेष लागल. फ़क्त

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 17:26 नवीन
मला नाही विशेष लागल. फ़क्त पाय थोडा मुरगळलाय! पण गाडी खरचट्लि जाम! :-[
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अरेरे! काळजी घ्या

एस
Tue, 03/10/2015 - 19:58 नवीन
आपल्याला लागल्यापेक्षा गाडीचं नुकसान झाल्याचं जास्त वाईट वाटतं असा स्वानुभव आहे. :-) तरीपण मुका मार लागला असल्यास योग्य तेवढी विश्रांती घेणे सर्वतोपरी श्रेयस्कर. बाकी अ‍ॅक्टिव्हासारख्या वाहनांची जाम भीती वाटते. लोक मारे कसं काय पळवतात अ‍ॅक्टिव्हा, स्कूटी वगैरे गाड्या त्यांचं त्यांनाच ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सहमत. इंजिन मागे असणार्‍या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/11/2015 - 10:03 नवीन
सहमत. इंजिन मागे असणार्‍या गाड्या ब्रेक लावल्यावर वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. मला मोपेड पद्धतीच्या गाड्या चालवायची जाम भिती वाटते. हिथ्ल्या समद्यांनी हॅम्लेट घालतं चला रे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

@वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/11/2015 - 10:42 नवीन
@वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. >>> याचा सराव ही असली गाडी घेतल्यापासून ३ महिन्यातच झालेला होता. पण काल आमच्या शिंव्हगड कॉलेजच्या रस्त्यावरून अचानक दोन गाड्या स्पीडनी भस्सकन मधे आल्या आणि मग मला ब्रेक दाबण्यावाचून गत्यंतर उरले नाही. पण माझा स्पीड त्या कनेक्टींग वळणावर नेहमी २०..३० ला आलेला असतो. म्हणुन बचावलो. घसरताना गाडी सोडून दिली. आणि मी साइडला झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धोतर भरले असेल नै चिखलाने

स्पा
Tue, 03/10/2015 - 16:22 नवीन
धोतर भरले असेल नै चिखलाने
  • Log in or register to post comments

मेल्यान् धोतरालाच हात घातलंन्

सूड
Tue, 03/10/2015 - 16:24 नवीन
मेल्यान् धोतरालाच हात घातलंन्!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हलकट पांडूsssssssssss

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 16:30 नवीन
हलकट Image removed.पांडूsssssssssss Image removed. इथेच्च कसा आलास बरोब्बर! दू दू दू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मला अ‍ॅक्टिव्हावरुन घसरवून

प्रचेतस
Tue, 03/10/2015 - 16:23 नवीन
मला अ‍ॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यान
तरी म्हणत होतो मांडी घालून चालवू नका. कंट्रोल राहत नै. =)) बाकी "अत्ता" हा शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments

गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...

प्रसाद गोडबोले
Tue, 03/10/2015 - 16:27 नवीन
गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली
नकों तिथें अनुस्वार टांकण्याचा मोह इथे आवरलेला पाहुन फार हायंसे वाटले =))
  • Log in or register to post comments

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 16:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गुरुजी, कविता आवडली.

निश
Tue, 03/10/2015 - 17:53 नवीन
गुरुजी, कविता आवडली.
  • Log in or register to post comments

गु्रजी, पाऊस खच्चून त्या

चुकलामाकला
Tue, 03/10/2015 - 19:04 नवीन
गु्रजी, पाऊस खच्चून त्या म्होरल्या ८० cc वालीचा काय व्हो?
  • Log in or register to post comments

आत्मू, मुला हे वयंच असतं हो

सूड
Tue, 03/10/2015 - 19:09 नवीन
आत्मू, मुला हे वयंच असतं हो असं घसरण्याचं!! तुझी फक्त याक्टीवा घसरलीये, लोकांचे पाय घसरतात. -तुझाच सखारामकाका. ;)
  • Log in or register to post comments

@ -तुझाच सखारामकाका.>>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 20:46 नवीन
@ -तुझाच सखारामकाका.>>> असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लोक प्रेमात पडले की काव्य

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/10/2015 - 20:18 नवीन
लोक प्रेमात पडले की काव्य सुचू लागते. त्यात गाडीवरून पडल्यावरही काही लोक खरे खरे काव्य (हो, ते तसले सामाजिक काव्य नव्हे हो, ते काय पडल्यावर ताबडतोप प्रत्येकाच्या तोंडी सहजपणे येते.) प्रसवू लागतात, ही त्यात अजून एक भर पडली ;) . अर्थात या दोन्ही पडण्यात जखम होऊन जीवघेणी कळ येते हे पण सामायिक असल्याचे (आत्ताच सुचल्याचे) नमूद करून ठेवत आहे (केवळ या मौलीक शोधाचा प्रताधिकार राखून ठेवण्यासाठी :) ). असो. अआंमध्ये "मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या भरकन सुधार व्हावा" हीच शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

काळजी घ्या !

अवतार
Tue, 03/10/2015 - 22:39 नवीन
बाकी काव्यातील वेदना थेट मनाच्या पिस्टनला जाऊन भिडली. गाडीसाठी पुढील ओळी :- चकवून तिला जी गेली ती वाट कोणती होती?
  • Log in or register to post comments

अपघात :-(

श्रीरंग_जोशी
Tue, 03/10/2015 - 22:53 नवीन
बुवांचा अपघात झाल्याने वाईट वाटलं. अशा वातावरणासाठी ही गाडी बरी राहील. Image removed.
  • Log in or register to post comments

यावर मांडी घालून बसून

सूड
Tue, 03/10/2015 - 23:01 नवीन
यावर मांडी घालून बसून चालवायची सोय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

दुष्ष्ष्ट सुडुक..कोंबडिचं

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 23:14 नवीन
दुष्ष्ष्ट सुडुक..कोंबडिचं हाडुक! =============== Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आइल्ला...!!! काय जबराट गाडी

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 23:06 नवीन
आइल्ला...!!! काय जबराट गाडी हाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

देव तुम्हाला फोर व्हीलर घ्या

पॉइंट ब्लँक
Tue, 03/10/2015 - 23:31 नवीन
देव तुम्हाला फोर व्हीलर घ्या असं सुचवतोय!. बाकि कविता एकदम बेस.
  • Log in or register to post comments

आधीच आहे

श्रीरंग_जोशी
Tue, 03/10/2015 - 23:33 नवीन
त्यांच्याकडे चारचाकी बर्‍याच वर्षांपासून आहे. दर वेळी चार चाकी वापरणे शक्य नसते. (कारणे अनेक आहेत जसे पार्कींग वगैरे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

सहमत

पॉइंट ब्लँक
Tue, 03/10/2015 - 23:45 नवीन
बरोबर आहे. चार चाकी प्रत्येक वेळी वापरणे सोयीस्कर नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आवडली !! घसरलेली कविथा !!

खटपट्या
Wed, 03/11/2015 - 09:57 नवीन
आवडली !! घसरलेली कविथा !!
टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा
वाह, क्या बात...
  • Log in or register to post comments

था

श्रीरंग_जोशी
Wed, 03/11/2015 - 10:00 नवीन
कविता हा शब्द टंकताना तुमचा कळफलकही घसरतो (अन कविथा असे टंकले जाते) असे निरीक्षण आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा