Skip to main content

अनाहिता कट्टे

लेखक अनाहिता यांनी रविवार, 08/03/2015 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
. रचना-सानिकास्वप्निल
विशेष

वाचने 22294
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

झक्कास. सगळे कट्टे, त्यांचे वृत्तांत, धमाल, आम्ही बहुतांशी घेतलेले इनो, अ‍ॅमस्टरडॅमला ट्युलिप्स सोबतचा माझा नि सानिकाचा कट्टा, सगळे काही आठवले. जियो.

गोड आठवणी!सगळे खुश्,आनंदि चेहरे बघुन मस्त वाटतय.या कोलाजमुळे अंक खास आपला वाटतोय.

खूप मस्त वाटलं हे फोटो पाहून. अगदी मनातल्या मनात परत कट्टा अनुभवला.. :)

In reply to by रेवती

हे धत्तड धत्तड हे धत्तड धत्त्ड.. तू नुसतं सांग गं रेवाक्का !

आहा!! सगळ्यांचे चेहरे पुन्हा पहायला मिळणे यापरता दूजा आनंद नोहे!! सानिका मस्त!!

अग्गबै! खरेच होतात की तुमचे कट्टे! आम्हाला वाटलं नुसतीच बडबड! ;) मलाही फोटू बघून आपला कट्टा आठवला.

In reply to by सानिकास्वप्निल

अग्गागगग अनाहिता ची कव्हरगर्ल का काय मी आता??? =))

In reply to by स्वप्नांची राणी

तोच ना तो .. तुझा कॉलेजला असतानाचा.. ;) ?? चांगला लक्षात आहे माझ्या.

ह्या फोटोंसकट संपुर्ण अंकच आवडला आहे. पण बहुतांश लेखन पीडीएफमधे वाचल्यामुळे ही एकत्र पोच... अजयाताई तुमचे विशेष आभार आणि अभिनंदन..!!

अरे वा! खूपच छान कोलाज. एक त्रिवेणीताई सोडल्या तर कुठल्याच अनाहिता ओळखू आल्या नाहीत. पक्षी: फोटो एकदमच बारीकसे नाजूक टाकले आहेत. खादाडीच्या फोटोंना विशेष दाद दिली गेली आहे. सर्वात डावीकडच्या खालच्या फोटोत जे लाल बुरखा घातला गेलेलं बाळ आहे ते फारच आवडलं आहे. बिच्चारं रे! पुढच्या कट्ट्याला ते आलं की त्याला एक चॉकलेट द्या माझ्यातर्फे! :-) असे कट्टे वारंवार घडोत आणि अनाहिता विभाग मस्तपैकी फुलत राहो ही शुभेच्छा!...

In reply to by प्रीत-मोहर

कोण फेबु फ्रेंड्स बरे? फोटो थोडे तरी स्पष्ट टाकायचे ना. त्रिवेणीताईंना त्यांच्या हेअरस्टाइलमुळे ओळखलं. बाकीच्या तर सब घोडे बारा टक्के प्रमाणे शेम टू शेम वाटताहेत. फक्त कपडे तेवढे रंगीबेरंगी आहेत. काहीच कळत नाही फोटोंवरून. फक्त कट्टे जोरदार झाले होते एवढे समजते. (मिपाकरांचे कुठलेही कट्टे जोरदारच होतात. त्यात काय एवढं? अं?) :-D