अरे वा! खूपच छान कोलाज. एक त्रिवेणीताई सोडल्या तर कुठल्याच अनाहिता ओळखू आल्या नाहीत. पक्षी: फोटो एकदमच बारीकसे नाजूक टाकले आहेत. खादाडीच्या फोटोंना विशेष दाद दिली गेली आहे. सर्वात डावीकडच्या खालच्या फोटोत जे लाल बुरखा घातला गेलेलं बाळ आहे ते फारच आवडलं आहे. बिच्चारं रे! पुढच्या कट्ट्याला ते आलं की त्याला एक चॉकलेट द्या माझ्यातर्फे! :-)
असे कट्टे वारंवार घडोत आणि अनाहिता विभाग मस्तपैकी फुलत राहो ही शुभेच्छा!...
कोण फेबु फ्रेंड्स बरे? फोटो थोडे तरी स्पष्ट टाकायचे ना. त्रिवेणीताईंना त्यांच्या हेअरस्टाइलमुळे ओळखलं. बाकीच्या तर सब घोडे बारा टक्के प्रमाणे शेम टू शेम वाटताहेत. फक्त कपडे तेवढे रंगीबेरंगी आहेत. काहीच कळत नाही फोटोंवरून. फक्त कट्टे जोरदार झाले होते एवढे समजते. (मिपाकरांचे कुठलेही कट्टे जोरदारच होतात. त्यात काय एवढं? अं?) :-D
प्रतिक्रिया
झक्कास. सगळे कट्टे, त्यांचे
झक्कास. सगळे कट्टे, त्यांचे वृत्तांत, धमाल, आम्ही बहुतांशी घेतलेले इनो, अॅमस्टरडॅमला ट्युलिप्स सोबतचा माझा नि सानिकाचा कट्टा, सगळे काही आठवले. जियो.
सुरेख ...
गोड आठवणी!सगळे खुश्,आनंदि चेहरे बघुन मस्त वाटतय.या कोलाजमुळे अंक खास आपला वाटतोय.
अरे वा
खूप मस्त वाटलं हे फोटो पाहून. अगदी मनातल्या मनात परत कट्टा अनुभवला.. :)
मस्त गं, मला ही भेटा की,
मस्त गं, मला ही भेटा की, इथे कुणी येतच नाही बघा.
अगं थांब जरा, मेरे डोकेमे कुछ
In reply to मस्त गं, मला ही भेटा की, by स्रुजा
अगं थांब जरा, मेरे डोकेमे कुछ चल रहा है!
हे धत्तड धत्तड हे धत्तड
In reply to अगं थांब जरा, मेरे डोकेमे कुछ by रेवती
हे धत्तड धत्तड हे धत्तड धत्त्ड.. तू नुसतं सांग गं रेवाक्का !
मस्त!
दिल कट्टा कट्टा हो गया!
आहा!!
आहा!!
सगळ्यांचे चेहरे पुन्हा पहायला मिळणे यापरता दूजा आनंद नोहे!!
सानिका मस्त!!
अग्गबै! खरेच होतात की तुमचे
अग्गबै! खरेच होतात की तुमचे कट्टे! आम्हाला वाटलं नुसतीच बडबड! ;)
मलाही फोटू बघून आपला कट्टा आठवला.
मस्त कोलाज..केलेली धमाल आठवली
मस्त कोलाज..केलेली धमाल आठवली..
मस्त झालाय ग कोलाज !!!परत
मस्त झालाय ग कोलाज !!!परत एकदा कट्ट्यांची धमाल आठवली !!
सेम सेम. मीही मनातल्या मनात
सेम सेम. मीही मनातल्या मनात परत कट्टा अनुभवला
माझा फोटू कुठाय ??? :-/
माझा फोटू कुठाय ??? :-/
तो काय अनाहिताच्या
In reply to माझा फोटू कुठाय ??? :-/ by आनन्दिता
तो काय अनाहिताच्या मुखपृष्ठावर ;)
अग्गागगग अनाहिता ची कव्हरगर्ल
In reply to तो काय अनाहिताच्या by सानिकास्वप्निल
अग्गागगग अनाहिता ची कव्हरगर्ल का काय मी आता??? =))
माझा पण टाकायला विसरली..? :(
In reply to माझा फोटू कुठाय ??? :-/ by आनन्दिता
माझा पण टाकायला विसरली..? :(
तोच ना तो .. तुझा कॉलेजला
In reply to माझा पण टाकायला विसरली..? :( by स्वप्नांची राणी
तोच ना तो .. तुझा कॉलेजला असतानाचा.. ;) ?? चांगला लक्षात आहे माझ्या.
सानिका, छान सजवलायस कोलाज!
सानिका, छान सजवलायस कोलाज!
माझ्या सुंदर अनाहिता!
कोलाज ..!
वाॅव व्हाॅट्टॅन ऐड्या मॅड्डमजी !
अरे वा..
मस्त ! फोटो आणि फोटोतल्या अनाहिता आवडल्या,:)
स्वाती
हो ग हो...अगदी दिल कट्टा
हो ग हो...अगदी दिल कट्टा कट्टा आणि ज्या कट्याना जावू नाही शकले त्यासाठी खट्टा खट्टा झाला.
पुढच्या कट्ट्याची लागलिसे आस
पुढच्या कट्ट्याची लागलिसे आस !!!!!!
वा!!
कोलाज आवडले!!
आठवणींचे कोलाज
आवडले.
ह्या फोटोंसकट संपुर्ण अंकच
ह्या फोटोंसकट संपुर्ण अंकच आवडला आहे. पण बहुतांश लेखन पीडीएफमधे वाचल्यामुळे ही एकत्र पोच...
अजयाताई तुमचे विशेष आभार आणि अभिनंदन..!!
भारी!
अरे वा! खूपच छान कोलाज. एक त्रिवेणीताई सोडल्या तर कुठल्याच अनाहिता ओळखू आल्या नाहीत. पक्षी: फोटो एकदमच बारीकसे नाजूक टाकले आहेत. खादाडीच्या फोटोंना विशेष दाद दिली गेली आहे. सर्वात डावीकडच्या खालच्या फोटोत जे लाल बुरखा घातला गेलेलं बाळ आहे ते फारच आवडलं आहे. बिच्चारं रे! पुढच्या कट्ट्याला ते आलं की त्याला एक चॉकलेट द्या माझ्यातर्फे! :-)
असे कट्टे वारंवार घडोत आणि अनाहिता विभाग मस्तपैकी फुलत राहो ही शुभेच्छा!...
अहो. तुम्ही तुम्च्या फेबु
In reply to भारी! by एस
अहो. तुम्ही तुम्च्या फेबु फ्रेंड्स नाही ओळखत नाही आहात कळतय का?
ओळखू येईना बुवा.
In reply to अहो. तुम्ही तुम्च्या फेबु by प्रीत-मोहर
कोण फेबु फ्रेंड्स बरे? फोटो थोडे तरी स्पष्ट टाकायचे ना. त्रिवेणीताईंना त्यांच्या हेअरस्टाइलमुळे ओळखलं. बाकीच्या तर सब घोडे बारा टक्के प्रमाणे शेम टू शेम वाटताहेत. फक्त कपडे तेवढे रंगीबेरंगी आहेत. काहीच कळत नाही फोटोंवरून. फक्त कट्टे जोरदार झाले होते एवढे समजते. (मिपाकरांचे कुठलेही कट्टे जोरदारच होतात. त्यात काय एवढं? अं?) :-D
आवडले, मस्त कोलाज
आवडले, मस्त कोलाज