निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....
मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाई ग SSSS
डॉक्युमेंटरी
+१...मी पण पाहिली... आपल्या
सोयिस्कर निष्कर्ष...
काय नेमाडे वगैरे वगैरे का
डेव्हील्स अॅकडोव्हसी
तसे यात असहमत होण्यासारखे
सिम्पथायझर्स नक्की तयार होणार
या न्यायाने अजमल कसाबचे
इंडीड
बीबीसी च्या पाकीस्तानी
येक्झॅक्टली !!
प्रगो साहेब
प्रगो.. काय झालंय हो.. आज काल
प्रगो साहेब
निर्भायाच्या आई वडिलांचा या
धागा आल्यापासुन विचार करतोय
डॉक्यु मध्ये आरोपिचे उद्दात्तीकरण केलेले नाही
+१ सहमत
डॉक्युमेंट्रीची लिंक मिळेल का
काही वेळापुर्वी तुनळीवर होती.
धन्यवाद.
मिपा प्रशासनास विनंती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }अजमल कसाब , अफजल गुरु , राजीव
हे
तिमा साहेब डॉक्युमेंटरीला
>>> माझा आक्षेप फक्त डांगे
ही बंदी दिग्दर्शकेने केलेल्या
दिमापूर (नागालॅंड) - तुरुंगात
बहुसंख्य लोक पॉर्न पाहतात
अत्यंत बीभत्स डॉक्यु.
अशा चित्रफीतीत फक्त
तुम्ही असं गृहीत धरताय की
माझं म्हणणं आहे की एकतर
दाखवली आहे.
गुरुजी तुम्ही एक संस्था सुरू
हा प्रतिसाद जास्तच पर्सनल होत
डांगेंची वैयक्तिक मते खतर्नाक
+१
श्रीगुरुजी आणि संदिप डांगे
अजून एक
??
जबर्दस्त
+१
झकास.
पुरुषी अहंकार
सहमत.
मुद्दा तो नाही
@पुरुषांचे मन जेव्हा
(वरिल वाक्यात पुरूष दाता आणि