तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता?
१. किमतीची तुलना करून : एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या साईट वर वेगळी असते. त्यांची तुलना केल्यावर तुम्हाला सर्वात कमी किंमत माहित पडू शकते. (जसे कि buyhatake किंवा makkhichoos plugin)
२. किंमत रोज चेक करुन : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन रोज त्यांच्या वस्तूंच्या किमती बदलतात. तुम्ही त्या रोज चेक केल्या तर तुम्हाला नक्कीच किमतीमधील फरक दिसून येईल. (एका आठवड्यात आम्हि लक्ष ठेवुन असलेल्या १००० पैकि ३०० वस्तुंच्या किंमती त्यांनी बदलल्या)
आम्ही या गोष्टी पहिल्या आणि जरी पहिल्या प्रकारासाठी काहि पर्याय असले तरी दुसर्या प्रकारचे काम करणार्या वेबसाईट फक्त ईमेल पाठवतात. (तेसुद्धा काही खास काम करत नाही.). यासाठीच आम्ही एक नवीन मोबाईल अॅप बनवले आहे, ज्याचं नाव आहे buckasur.
या अॅप वर तुम्ही वस्तू शोधा आणि तुमच्या आवडत्या वस्तूंच्या यादीत टाका. जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा हे अॅप तुम्हाला सांगेल.
तुम्ही हे अॅप इथे टीचकी मारुन डाऊनलोड करू शकता.
आमच्या अनुभवानुसार थोडे थांबले तर अनेक वस्तुंवर १०% सुट तर सहजच मिळुन जाते.
मी हे अॅप सध्या TV आणी फोनच्या किमती चेक करण्यासाठी वापरतो. (पण अगदी डायपर सारख्या वस्तुवर सुद्धा मला २०% पेक्षा जास्त सुट मिळालि आहे.)
अगदी सोप्प आनि उपयुक्त अॅप!
आमच्या मित्रांचे आतापर्यंतचे अनुभव तुम्ही इथे टिचकी मारुन वाचू शकता.
तुम्हालाहि ऑनलाईन खरेदीवर पैसे वाचवण्याचे असे इतर प्रकार माहित असतीलच ते प्रतिसादांमध्ये नोंदवावेत हि अपेक्षा.
वाचने
27532
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ता चालु असनार्या ऑफर
http://www.mysmartprice.com
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsअरे बाणा, ही त्यांची झैरात
In reply to http://www.mysmartprice.com by मदनबाण
तुमच्याकडे आयफोन आहे?
In reply to अरे बाणा, ही त्यांची झैरात by हाडक्या
आम्ही पौंड देतो बुवा आणि
In reply to तुमच्याकडे आयफोन आहे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाबौ!! अजुन म्हाग!!! आमचा
In reply to आम्ही पौंड देतो बुवा आणि by हाडक्या
अरे हाडक्या,
"अरे हाडक्या" वाचून माईसाहेब,
In reply to अरे हाडक्या, by भक्त प्रल्हाद
हा हा हा.. अगदी अगदी
In reply to "अरे हाडक्या" वाचून माईसाहेब, by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to हा हा हा.. अगदी अगदी by हाडक्या
अरे वा!
अवांतर होईल इथे. पण शॉपक्लुज
In reply to अरे वा! by पैसा
आपल्याला काही वाईट अनुभव आलाय
In reply to अवांतर होईल इथे. पण शॉपक्लुज by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला कसलातरी वास येतोय. :)
In reply to आपल्याला काही वाईट अनुभव आलाय by रॉजरमूर
जरा स्पष्ट सांगितलत तर बरं
In reply to मला कसलातरी वास येतोय. :) by सतिश गावडे
तत्काळ खरेदिसाठी वर
buyhatke.com वर सर्च बटनच्या
In reply to तत्काळ खरेदिसाठी वर by भक्त प्रल्हाद
सतिश,
In reply to buyhatke.com वर सर्च बटनच्या by सतिश गावडे
माई मोड ऑन-
आले मोडवाले आले....!!!
In reply to माई मोड ऑन- by जेपी
घाला तुम्ही पाणी घाला लगेच..
In reply to आले मोडवाले आले....!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय हो, तुम्ही का त्यांच्या
In reply to आले मोडवाले आले....!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
मोडवाले गायब होते ३-४ दिवस.
In reply to काय हो, तुम्ही का त्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
मला पण
In reply to मोडवाले गायब होते ३-४ दिवस. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाय हटके चा प्लगिन गेले दोन
price comparison website in india
Price Comparison Websites