आर आर पाटील
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर अर्थात आबा पाटील यांचे आज निधन झाले. वाचल्याप्रमाणे, गेले तीन महीने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी केल्या गेल्या, करण्याचा प्रयत्न झाला. त्यात सुरवातीच्या काळातील संत गाडगेमहाराज अभियान असोत अथवा नक्षलवादग्रस्त भागात अनेक चांगली कामे तयार करून विश्वास संपादन करणे असोत अथवा डान्सबारबालांवरील बंदी असोत... काही वेळेस ते जनतेच्या टिकेचे धनी देखील झाले, विशेष करून २६/११ च्या हल्ल्यानंतरचे त्यांचे एक(च) पण अनाठायी वक्तव्य... पण तळागाळातून वर आलेला एक राजकारणी हे त्यांचे वैशिष्ठ्य होते आणि सध्याच्या राजकारण्यांनी धडे मिळून (आणि गिरवून) शहाणे होण्याच्या काळात ते नक्कीच चांगले नेतृत्व होऊ शकले असते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत आणि कुटूंबियांना (पत्नी, मुले आणि आई) या काळात धीर लाभोत ही प्रार्थना...
प्रतिक्रिया
राजकरणातल्या सभ्यतेचा कंठमणी हरवला....
नाही बोलवत काही.
आबांना श्रद्धांजली !
श्रद्धांजली
..शत्रूंनीदेखील कधी
साधा माणुस
महाराष्ट्रान अशात काही
दोन धागे
गेल्या तीन दशकांपासून
महाराष्ट्राचं दुर्दैव!!!
श्रद्धांजली.राष्ट्रवादीत (शरद
श्रद्धांजली.
..शत्रूंनीदेखील कधी
महाराष्ट्राच्या माजी गृह
NCP तला एक Non Corrupt नेता.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली. __/\__
आर आर पाटील यांना विनम्र
विनम्र अभिवादन. आबा हे
आबांना विनम्र श्रद्धांजली.
लोकसत्ता
श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रामाणिक माणसांना सत्ता
भावपूर्ण श्रद्धांजली
आर आर पाटीलना भावपूर्ण
आर आर आबांना श्रद्धांजली.