फायर ..एक करणे
इंटर्विह्यू धाग्यावर फायर कारणे ह्या विषयी उल्लेख होता म्हणून हा धागा...
एक अत्यंत अप्रिय असे हे कर्तव्य असते परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट ... माझ्या आयुष्यातील ह्या बाबतीतील काही ठळक आठवणी ...
१. ऑन साईट कस्टमर कम्प्लेंट
माझ्या टीम मधली एक मुलगी कस्टमर साईट वर काम शिकत होती (transition)..शिकतांना ती विचारत असलेल्या प्रश्नांनी कस्टमर अस्वस्थ झाला ..इतके बेसिक प्रश्न म्हणजे तिला फार टेक्निकल नॉलेज नाही असे लक्षात आले ..परंतु मी इथे इंडियात ती तिथे परदेशी ...तत्काळ परदेशी असलेल्या दुसर्या मानेजर(माझ्या मित्राला) ला एक क़्विक असीस्मेंत करायला सांगितले ..कस्टमर बरोबर होता आणि आमची चूक होती..तिला रातोरात टिकेट बुक करून काही अर्जंट काम आहे असे सांगून बोलावून घेतले .. बाकीचे ४०-४५ जण परदेशात होते त्यांना त्यांच्या लेव्हल नुसार माहिती दिली आणि त्यांचे मोरल एनशुअर केले ..
आता मुख्य काम ती इथे आल्यावर
सगळ्यात पहिले तिची रिप्लेसमेंट (कम्प्लेंट आल्या पासून ७२ तासात) कस्टमरला देऊन काम पुढे चालू केले त्यामुळे प्रोजेक्ट सुरळीत सुरु राहिले आणि कस्टमर कोन्फिडन्स राखला
तिला पहिल्यांदा कस्टमर feedback स्पष्टपणे सांगितला ..तिचे पुन:मुल्यांकन होईल असे सांगितले २-३ दिवस वेग वेगळ्या टेक्निकल सिनियर्स कडून तिचे असेसमेंट केले आणि सर्व मुल्यांकन तिच्या समोर लिखित स्वरुपात ठेवले ..शेवटी तिच्या माहितीची पुन्हा छाननी करून घेतली ... आता असे लक्षात आले कि तिचा मूळ रेझ्युमेच फेक होता ...आता एच आर ला ह्यात ओढले ...सिस्टीमटिकली तिला १ महिना सुधारण्याची संधी दिली त्यात तिने कोणतेही एक काम नीटस पणे संपूर्ण जबाबदारी घेऊन करण्याची जबाबदारी टाकली ह्या सगळ्या महिन्यात संपूर्णपणे वेगळे लोक तिच्याशी डील करीत होते (पूर्वग्रह रहित कार्यवाही साठी)..अपेक्षेप्रमाणे ती काहीहि करू शकली नाही तेव्हा तिला एच आर ने समोर बोलावून राजीनामा किंवा बडतर्फी असे २ पर्याय ठेवले ..आणि साहजिक राजीनामा पर्याय निवडल्यावर अक्षरश: १ तासात तिला रिलीव्ह केले ..
ह्या संपूर्ण प्रकरणात मी मनेजर असल्याने माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्याचा प्रयत्न झाला परंतु माझी वरिष्ठ एक स्त्री होती ती स्वत: आणि टीम मधल्या बाकीच्या स्त्री पुरुषांनी माझ्या मागे खंबीर उभे राहून जोरदार पाठींबा दिल्याने एच आर पुढे त्या मुलीचे काही चालले नाही...
परंतु हे एक सव्वा महिना मी प्रचंड मानसिक अस्वस्थ्यातून घालवले पण शेवटी पार पडले सगळे सुखरूप...पण एक महत्वाची जबाबदारी यशस्वी पणे पार पडल्याबद्दल पाठ थोपटली गेली ...
...क्रमश: ???
Book traversal links for फायर ..एक करणे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही
तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल
अगदी हेच म्हणते!
अगदी अगदी
"गुल्टी" का?
त्यांना गुल्टे का म्हणतात
म्हैत है म्ह्णून्च विचारले
"...क्रमश: ???" यातले "???"
अनुभव वर्णन आवडले.
अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे
एकदा मी आणि माझी एक कलीग
बाप रे ! रेझ्युमे फेक होता तर
फेक रेझ्युमेच्याही पुढे जाउन
खोट्या स्किल्सेटच्या जोरावर
ऑन्साईटला जाण्यासाठी ट्क्निकल
@ टका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }बाकी सध्या आयबीएम चर्चेत आहे
हे फायर कधी बॅक-फायर होतं का
होते कि
बॅक-फायर
आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे
असे तुम्ही अधिकृत रित्या करू शकता ?
अहो मी आमच्या ग्रुपबद्दल
अहो ते ठीक आहे
अरेरे… अजुनही १८५७
पिरा
जाऊ दे गं पिरा… आम्ही फक्त
असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो
There are issues.. To
Madam, I am not a Male
There are many female
@पिलीयन रायड :सही! एक नंबर!
अरेरे… अजुनही १८५७ जमान्यातले
+१००००००
किती सरसकटीकरण
मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला
ओके. तुम्ही दिलेली कारणे
हे गाव नको, ते गाव नको असे
गम्मत वाटते. आधी मुली अशा आणि
महिलांना चॉईस द्यावा लागतो.
अजुन एक, वरची काही उदाहरणे ही
मधुरा सहमत.... +१००
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
काळा पहाड ह्यांना एकच काय तो
करियरमधला एक ठराविक टप्पा
कंपनीचा नाईलाज असणे, कॅब,
असा अॅटिटुय्ड असणारे अनेक
तुम्हाला कन्सेशन मुळात "जादा"
पेटल्या धाग्यावर तूप (सर्व
अं हं नगरी। चुकताय तुम्ही।