Skip to main content

अभिनव बिन्द्राने गोल्ड मेडल मिळविले. बाकीच्या भारतीय स्पर्धकाना का शक्य नाही?

बकासूर_सचिन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
पक्या

मला वाटते वरील पर्यायांपैकी अजून ही बरीच कारणॅ असावीत...त्यात खेळाडूंची जिद्द ,इतर देशातील खेळाडूपेक्षा आपल्या खेळाडूची कमी पडणारी शारिरीक क्षमता, अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळातील राजकारण....................
13/08/2008 - 01:22 Permalink