तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली
तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली
सावधान म्हणताच, पाशातून सुटलात
तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली
तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी
एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7613
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली झालीये
येकदम ऐसाइच बोल्ता है...!
In reply to चांगली झालीये by चाणक्य
धीट कस्तुरबा एक, बाकी यशोदा,
In reply to येकदम ऐसाइच बोल्ता है...! by अत्रुप्त आत्मा
छान!!
धन्यवाद !
In reply to छान!! by तुषार काळभोर
खूप छान!
सुरेख कविता.उपेक्षितांचे
कविता
कविता खूप सुंदर आहे पण यात
सहमत
In reply to कविता खूप सुंदर आहे पण यात by विशाल कुलकर्णी
विशालशी सहमत.
In reply to कविता खूप सुंदर आहे पण यात by विशाल कुलकर्णी
प्रथम धन्यवाद!
In reply to कविता खूप सुंदर आहे पण यात by विशाल कुलकर्णी
माफ करा गंदी नाही गांधी
In reply to प्रथम धन्यवाद! by चुकलामाकला
नाही नाही चुकलामाकलासाहेब,
In reply to प्रथम धन्यवाद! by चुकलामाकला
रामदास स्वामी
In reply to प्रथम धन्यवाद! by चुकलामाकला
धन्यवाद!
In reply to रामदास स्वामी by पैसा
समर्थांची कथा. जर लग्न
In reply to कविता खूप सुंदर आहे पण यात by विशाल कुलकर्णी
छान.
विशाल वृक्षाखालच्या गवतावर
विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो....
In reply to विशाल वृक्षाखालच्या गवतावर by डॉ सुहास म्हात्रे
विशाल वृक्षाखालच्या गवतावर
In reply to विशाल वृक्षाखालच्या गवतावर by डॉ सुहास म्हात्रे
विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो..मान्य. गंमत या गोष्टीची वाटते की त्यात ना वृक्षाचा दोष असतो ना गवताला त्याची खंत असते. पण जेव्हा काहीजण शेकडो वाटसरुना सावली देणाऱ्या वृक्षाला त्याने गवताला मिळणारा सूर्यप्रकाश अडवला म्हणून दोष देतात किंवा तोडायला निघतात तेव्हा मात्र त्या वेडेपणाचे नक्कीच हसु येते.गैरसमज नसावा
In reply to विशाल वृक्षाखालच्या गवतावर by विशाल कुलकर्णी
मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण
In reply to गैरसमज नसावा by hitesh
मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही. पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो.हेच उलट म्हणायचे झाल्यास, जर सारासारविचार बुद्धीचा वापर केला तर देव, धर्म या गोष्टी फार मागे राहतात. पण तुमचे झालेय काय? की तुम्ही नाही नाही म्हणता म्हणता या गोष्टींमध्ये (विरुद्ध बाजुने का असेना) पण इतके अडकला आहात की एखाद्या गोष्टीतली सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा दोषच शोधायला लागता. शुभेच्छा !.
In reply to मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण by विशाल कुलकर्णी
सौंदर्यस्थळाने स्वतःच्या
In reply to . by hitesh
सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्यावर बांडगूळ होऊन नव्हे.स्वतःचा मुर्खपणा सिद्ध करण्याची एवढी कसली हौस म्हणतो मी. 'सौंदर्यस्थळं' हा शब्द मी मीरेच्या साहित्याबद्दल वापरला होता. तुम्ही पुन्हा स्वतःला सोयिस्कर तो अर्थ घेतलात. म्हणूनच म्हटलं होतं मी "तुम्हाला सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा त्यातले दोष शोधण्यातच जास्त स्वारस्य असते." बाकी मीरेने किंवा तिच्या नवर्याने किंवा कुणीही कसे जगावे , काय करावे हे सांगण्याचा मला काय किंवा तुम्हाला काय, कुणालाच कसलाही अधिकार नाही? आणि मीरेमुळे तिच्या नवर्याला पर्याय मिळू शकला नाही हे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही? तीचं संसारात ल़क्षच नव्हतं हे अगदी तिची चुक म्हणून जरी कबूल केलं तरी मग तिच्या नवर्याने अजुन चार लग्ने केली असती तर तिला काहीच फरक पडण्यासारखा नव्हता. अहो स्त्रीयांना किंमत देणारे नवरे आजसुद्धा रेअरली सापडतात ( अगदी तुम्ही सुद्धा आपल्या पत्नीबाबत एक विक्षीप्त विधान करुन त्या मावलीची चारचौघात शोभा केलीत)( .. बहिणीच्या नवर्याला संपुर्ण पगार देणार , त्याच्यावर सर्वस्व अर्पणार वगैरे बाता मारुन ,संसार सोडुन , मिरेची 'कृष्णभक्ती ' स्वीकारुन , नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा ..उर्फ.. हितेशभौ ! ).आणि तुम्ही त्या काळी स्त्रीयांना फार मान वगैरे असेल अशी अपेक्षा करताय? स्वतःवरुनच ठरवा की.... शुभेच्छा !.
In reply to सौंदर्यस्थळाने स्वतःच्या by विशाल कुलकर्णी
नवरा चार बायका करु शकतो , मग
In reply to . by hitesh
नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ?काय गैर आहे त्यात? एक स्त्री म्हणून तिलासुद्धा तेचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहेच की.एका स्त्रीला सम्राज्ञी पद
सुंदर.. खूप आवडली..
कविता आवडली
कविता अतिशय आवडली. सुरेख!
अप्रतिम कविता आहे..
मार्मिक
कविता खुप खुप आवडली.
धन्यवाद!
सुरेख लिहिलिये.
कविता आवडली आणि,
एवढी जुनी कविता कशी काय वर
फार फार आवडली. बेस्ट २० मध्ये
खूप सुंदर
सुंदर..
छान कविता.. आवडली..
प्रख्यात हिंदी कवी मैथिलिशरण
सुंदर.
In reply to प्रख्यात हिंदी कवी मैथिलिशरण by एस