✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊस..

प — पद्मश्री चित्रे, Mon, 08/11/2008 - 17:04

प्रतिक्रिया द्या
4259 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आनंदयात्री Mon, 08/11/2008 - 17:15 नवीन

ओल्या मनात माझ्या ..

>>ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो >>रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. ऑस्सम !!! अजुन काय म्हणु ? ओल्या मनात माझ्या खासच :) .. तुझ्या कवितेच खासियत अशी की ती कविता त्यातल्या अशाच एखाद्या युनिक कल्पनेमुळे लक्षात रहाते !! लै लै आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/12/2008 - 01:48 नवीन

फारच छान

नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके या ओळी फारच छान. खूप आवडल्या. कविता अगदी चिंब करणारी आहे :) (ओलाचिंब)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/12/2008 - 03:11 नवीन

हिरवी हिरवी कविता..

मन ओलंचिंब भिजवून गेली. सुंदर कविता... आणखी काय सांगू? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/12/2008 - 12:29 नवीन

छान..

ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. या ओळी तर फारच आवडल्या.. (चिंब भिजलेला) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Tue, 08/12/2008 - 16:47 नवीन

छानच!

पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त... फारच छान! प्रत्येक ओळीतून हळूहळू उंची वाढवत नेऊन, झकास शेवट केलाय. सुरेख कविता! -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
र
राघव१ Tue, 08/12/2008 - 19:25 नवीन

असेच..

म्हणतो. खूप आवडलं!!! असेच लिहित रहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य
श
शितल Tue, 08/12/2008 - 18:42 नवीन

कविता मनाला खुप भावली.

कवितेची प्रत्येक ओळ सुंदर :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/12/2008 - 22:47 नवीन

फुलवा,

फुलवा, छानच लिहितेस गं!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 08/13/2008 - 22:56 नवीन

फुलवा

कविता छान आहे... अगदी तुझ्या नावासारखी पाउस... नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. सुंदर !!!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 10/29/2010 - 11:22 नवीन

मस्त!

पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त... अजून काय म्हणणार.. ब्येश्टेश्ट!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा