✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हुर्रेssss..भारताला पहिलं सुवर्ण पदक!

प
पक्या यांनी
Mon, 08/11/2008 - 10:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7666 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Mon, 08/11/2008 - 10:32 नवीन

अभिनंदन!

भारताचे आणि अभिजित बिंद्राचे अभिनंदन! अभिजितसाठी टाळ्या!!!!!!!! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 08/11/2008 - 10:37 नवीन

मनस्वी ताई

मनस्वी ताई , अभिजीत नव्हे अभिनव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
आ
आनंदयात्री Mon, 08/11/2008 - 10:33 नवीन

सही

अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 08/11/2008 - 10:43 नवीन

+१

"अभिनंदन" असेच म्हणतो ... स्वगत : चला आजची पार्टीची सोय झाली. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मुक्तसुनीत Mon, 08/11/2008 - 10:45 नवीन

+१

हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अनिल हटेला Mon, 08/11/2008 - 10:34 नवीन

हिप हिप

हिप हिप हुर्रे !! हिप हिप हुर्रे !! हिप हिप हुर्रे !!Image removed. बिन्द्रा साहेबाना अभिनन्दन ..... आणी सर्व भारतीय चमूला शुभेच्छा !!! ह्या ऑलिम्पीक मध्ये तरी छान सुरुवात झालीये............ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/11/2008 - 10:51 नवीन

अभिनंदन

अभिनवचं अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विदुषक Mon, 08/11/2008 - 10:42 नवीन

वा क्या बात है!!

मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
स
सागररसिक Mon, 08/11/2008 - 10:51 नवीन

आभिनन्दन

मस्त झाले
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 08/11/2008 - 10:58 नवीन

मस्त बातमी आहे ही...

अभिनंदन...... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Mon, 08/11/2008 - 12:33 नवीन

अभिनवच अभिनंदन

अभिनवच अभिनंदन भारताचा तिरगा बिजिंगच्या स्टेडियम मध्ये फडकला..हुर्रे २६ वर्षीय अभिनव २००० चा अर्जून पुरस्कार विजेता आहे. आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार ही त्याला मिळालेला आहे. Image removed. सोनेरी क्षण Image removed. लक्ष्याचा वेध घेताना अभिनव Image removed. शांत , एकाग्र आणि स्थिर अभिनव Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
व
वेलदोडा Mon, 08/11/2008 - 13:02 नवीन

अभिनवचा

अभिनवचा क्लोजप फोटो - पदक दाखवताना Image removed. अभिनव विजयाचा आनंद व्यक्त करताना Image removed. अजून एक पोझ Image removed. सर्व चित्रे आंतरजालावरून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेलदोडा
प
पक्या Mon, 08/11/2008 - 13:19 नवीन

वा सर्व

वा सर्व फोटोज सुंदर. उत्तम संकलन तयार झालय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेलदोडा
व
विकास Mon, 08/11/2008 - 16:36 नवीन

खूप आनंद झाला...

सकाळी सकाळी जेंव्हा भारताच्या बातम्या वाचायला लागलो, तर ह्या चांगल्या बातमीचा अलभ्य लाभ झाला! अभिनवचे अभिनंदन आणि वर छायाचित्रे दिल्याबद्दल तुमचे आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेलदोडा
च
चतुरंग Mon, 08/11/2008 - 18:47 नवीन

वेलदोड्या,

सुंदर संकलन! धन्यवाद!! गळ्यात सुवर्ण लटकावून पोडीयमवर उभा राहिलेला अभिनव पाहून ऊर भरुन आला! जियो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेलदोडा
व
विद्याधर३१ Mon, 08/11/2008 - 11:09 नवीन

२८

२८ वर्षनंतर वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले सुवर्णपदक मिळाले. अभिनंदन अभिनवचे.......... विद्याधर
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 08/11/2008 - 11:17 नवीन

ढिंगनांग चिकनांग...

ढिंगांग..चिकांग ढा!! लै भारी! कोल्हापुरचा असता तर परत आल्यावर फेटा बांधून ट्रॅक्टर ट्रॉली आणि झांजपथक लावून गुलाल उधळत मिरवणूक काढली असती.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/12/2008 - 12:28 नवीन

अगदी अगदी नाना...

ढिंच्यांग ढिच्यांक ढिंच्यांग ढिक्... थ्री चिअर्स फॉर अभिनव बिंद्रा... हिप हिप हुर्रे... हिप हिप हुर्रे... हिप हिप हुर्रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ई
ईश्वरी Mon, 08/11/2008 - 11:21 नवीन

अगदी मस्त

अगदी मस्त बातमी. वाचून खूप आनंद झाला अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन !!! अवांतर : मी टाईम्स ओफ इंडिया मध्ये वाचले. तिथे जरा मोठे वृत्त आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments
स
सैरंध्री Mon, 08/11/2008 - 11:31 नवीन

अभिनव

अभिनव बिंद्रा चे अभिनंदन !!! मुख्य म्हणजे चीन चा या ऑलिंपिक मध्ये वरचष्मा असताना चीनच्या स्पर्धकाला हरवून अभिनव ने पहिले स्थान पटकावले आहे . सैरंध्री
  • Log in or register to post comments
अ
अमिगो Mon, 08/11/2008 - 12:02 नवीन

अभिनंदन

अभिनव बिंद्रा चे अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/11/2008 - 12:06 नवीन

अभिनंदन..

आज सकाळी ही सोन्यासारखी बातमी वाचली,छान वाटले. अभिनवचे अभिनंदन आणि भारतीय चमूला शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 08/11/2008 - 12:42 नवीन

अभिनंदन!

अभिनवचे अभिनंदन! (चला शुभारंभ झाला एकदाचा! आता इतर खेळांमध्ये सुद्धा थोडिफार पदके मिळाली पाहिजेत.) साती
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Mon, 08/11/2008 - 18:31 नवीन

जबरदस्त्.ब

जबरदस्त्.बिंद्राचे त्रिवार अभिनंदन!!!!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/11/2008 - 18:42 नवीन

बुल्स आय!!

अभिनवचे अभिनंदन!! O:) O:) O:) (स्वगत - अजून किती बरं सुवर्णपदकं मिळतील? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Tue, 08/12/2008 - 04:15 नवीन

अजुन येऊ देत

अभिनवचे अभिनंदन!!! भारताच्या पदरात अजुन भरपुर पदके पडु देत हिच ईश्वचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Tue, 08/12/2008 - 07:35 नवीन

चीन्यांच्

चीन्यांच्या देशात जन गण मन ऐकल्यावर ह्या बैलाची मानसुद्धा अंमळ ताठ झाली बैलोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा